24.9 C
Belgaum
Saturday, June 3, 2023
 belgaum

Monthly Archives: February, 2023

दलित संघर्ष समितीचे रेल्वे स्थानकासमोर उग्र आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेळगाव दौरा उद्यावर येऊन ठेपला असताना जिल्ह्यातील दलित संघर्ष समिती (भीमवादी) आक्रमक झाली असून त्यांनी नूतन बेळगाव रेल्वे स्थानकासमोर तात्काळ छ. शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्प बसवावीत, या मागणीसाठी आज रविवारी...

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी शहर सज्ज; रोड शोचा मार्ग भगवामय

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोमवार दि. 27 फेब्रुवारी रोजी बेळगाव दौऱ्यावर येत असून त्या अनुषंगाने प्रशासन पर्यायाने राज्यातील भाजप सरकारकडून आवश्यक ती सर्व जय्यत तयारी करण्यात आली आहे. भगवे ध्वज लावून पंतप्रधानांच्या रोड शोच्या मार्गासह...

पंतप्रधानांचा दौरा अन् व्यापाऱ्यांवर संक्रांत

बेळगाव रेल्वे स्थानक उद्घाटन जाहीर सभा वगैरेंसाठी बेळगाव दौऱ्यावर येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोमवारी बेळगावात कांही तासासाठी असणार असले तरी त्यासाठी शहरातील दुकानांसमोर तीन दिवस दुचाकी तथा अन्य वाहने थांबवण्यास बंदी घातल्यामुळे व्यापाऱ्यांवर संक्रांत ओढवली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र...

झाले बेळगाव भुईकोट किल्ल्याचे पूजन

सालाबादप्रमाणे पुणे स्थित शिवाजी ट्रेल संघटने मार्फत स्वराज्यातील सरदार घराण्यांच्या वंशजांच्या हस्ते आज 26 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी देशभरातील सुस्थितीतील शिवकालिन गड-किल्ल्यांची पूजा करण्यात आली. शेकडो वर्षाच्या इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या बेळगावच्या भुईकोट किल्ल्याचे विधिवत पूजन दादाराजे निपाणीकर सरकार यांच्या हस्ते...

आता रोज 20 भटक्या कुत्र्यांची होणार नसबंदी

शहरातील भटक्या कुत्र्यांची दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या व उपद्रव लक्षात घेऊन महापालिकेने आता दररोज किमान 20 कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहर आणि परिसरात अलीकडे मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचे कळप दिसून येत असल्याने नागरिकात दहशतीचे वातावरण असते. गेल्या कांही दिवसात...

बेळगाव रेल्वे स्टेशन उद्या पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

तब्बल सुमारे 200 कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलेल्या शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या भव्य हायटेक बेळगाव रेल्वे स्टेशनचा लोकार्पण सोहळा दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या इच्छेनुसार उद्या सोमवार दि. 27 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग 2 मार्चला बेळगावात

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग येत्या आठवड्यात गुरुवार दि. 2 मार्च 2023 रोजी बेळगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या विजय संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजकीय शिष्टाचाराला अनुसरून संरक्षण मंत्र्यांच्या स्वागतासाठी बेळगावला...

अनगोळ भागात ‘शिवसन्मान पदयात्रेला’ उत्स्फूर्त पाठिंबा; महिलांचा लक्षणीय सहभाग

बेळगाव लाईव्ह : विविध उद्देश डोळ्यासमोर ठेवून बेळगावमध्ये रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या शिवसन्मान पदयात्रेला विविध ठिकाणी उस्त्फुर्त पाठिंबा मिळत आहे. आज हि पदयात्रा अनगोळ भागात आयोजिण्यात आली होती. यावेळी पारंपरिक वेशभूषेत महिलांनी पदयात्रेचे उत्स्फूर्त आणि जल्लोषात...

पीयूसी प्रथम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

बेळगाव लाईव्ह : सोमवार दि. २७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेळगाव दौऱ्यावर येत असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पीयूसी प्रथम वर्षाच्या सोमवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सर्व शासकीय,अनुदानित, विनाअनुदानित पदवीपूर्व महाविद्यालयात २७ फेब्रुवारीपासून वार्षिक...

पंतप्रधानांच्या बेळगावदौऱ्यादरम्यान शहराच्या वाहतूक मार्गात बदल

बेळगाव लाईव्ह : सोमवार दि. २७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बेळगावमध्ये आगमन होणार असून बेळगावमधील विविध ठिकाणच्या विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण सोहळा, रेल्वे स्थानकाचे उद्घाटन यासह रोड शो आणि मालिनी सिटी येथे व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यादरम्यान...
- Advertisement -

Latest News

शासकीय कार्यालयांच्या बहुमजली इमारतीच्या बांधकामासाठी पाहणी

बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !