belgaum

Movies

कर्नाटकी आंब्यांची वाढली तर हापूसची आवक घटली

बेळगाव लाईव्ह : फळांचा राजा हापूस आंब्याचा बेळगाव बाजारपेठेतील...

विस्तार नाही तर, बेळगाव ते बेंगलोर अशी नवी ‘वंदे भारत’ सेवा

बेळगाव लाईव्ह: भारतीय रेल्वेने बेंगलोर आणि बेळगाव दरम्यान नवीन...

ऑपरेशन सिंदूरमध्ये बेळगावची सून…

बेळगाव लाईव्ह :बेळगाव ही वीरराणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळ्ळी...

बेळगावही ‘अलर्ट’ मोडवर, भुईकोट मध्ये प्रवेश बंदी!

बेळगाव लाईव्ह :पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने 'ऑपरेशन...

ग्रा.पं.कडून विक्रमी 110 कोटी मालमत्ता कर वसुली -जि. पं. सीईओ शिंदे

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील 500 ग्रामपंचायतींकडून 2024 -25 सालामध्ये...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

हिंस्र मोकाट कुत्र्यांचा प्राणघात हल्ला;

 belgaum

महापालिका प्रयत्नशील असली तरी शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. परवाच बापट गल्ली येथील 11 जणांना या कुत्र्यांचा प्रताप सहन करावा लागल्या असला तरी आठ दिवसापूर्वी 25 ते 30 मोकाट हिंस्र कुत्र्यांनी एका मतीमंद इसमावर प्राणघातक हल्ला करून त्याच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडून त्याला अर्धमेले केल्याची खळबळजनक घटना वडगाव स्मशानभूमीनजीक घडली आहे. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने त्या इसमाचा जीव वाचला.

मोकाट कुत्र्यांनी लचके तोडून गंभीर जखमी केलेल्या इसमाचे नांव नागेश कुसाणे (रा. आदर्शनगर, वडगाव) असे असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती अशी की, सध्या वडगाव स्मशानभूमी परिसरात जवळपास 60 ते 70 इतक्या मोठ्या संख्येतील मोकाट कुत्री 25 -30 च्या दोन कळपात वावरत आहेत.

कुत्र्यांच्या या कळपांनी स्मशानभूमी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. अलीकडेच आठ दिवसांपूर्वी थोडे मतिमंद असले तरी चांगल्या सधन घराण्यातील असलेले आदर्शनगर येथील नागेश कुसाणे हे रात्री दुकानातून घरचे साहित्य आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी वडगाव स्मशानभूमी येथे असलेल्या मोकाट कुत्र्यांना दगड मारून हुसकवण्याच्या नादात तेथे खणलेल्या चरीचा अंदाज न आल्यामुळे ते त्या चरीत कोसळले. चिंचोळ्या चरित कोसळल्यामुळे मतिमंद नागेश यांना बाहेर पडता न आल्यामुळे ते तिथेच असहाय्य पडून होते.

दरम्यान दुखापत होऊन त्यांच्या नाकातून वाहत असलेल्या रक्ताच्या वास काढत मोकाट कुत्र्यांच्या कळपाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढायला. त्या कुत्र्यांनी कुसाणे यांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांच्या शरीराचे लचके तोडण्याद्वारे त्यांना रक्तबंबाळ अर्धमेले केले. रात्री 9 -9:15 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची माहिती सुदैवाने रात्री जेवणानंतर फिरावयास घराबाहेर पडलेले वडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मयेकर यांना मिळाली. तेंव्हा त्यांनी सोबत असलेले आपले मित्र प्रताप अगरवाल, निखिल पाटील, परसू कपलेश्वरी, रोहित शिंदे व उदय पाटील यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. या सर्वांनी नागेश कुसाणे यांच्या शरीराचे लचके तोडण्यासाठी झोंबाझोंबी करणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या कळपाला महत्प्रयासाने हुसकावून लावले. तसेच कुसाणे यांना तातडीने वडगाव केएलई हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले. याप्रकरणी राहुल मयेकर यांनी महापालिकेकडे तक्रार करून वडगाव स्मशानभूमी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली असली तरी अद्यापही त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. परिणामी दोन दिवसांपूर्वीच या कुत्र्यांनी एका मुलाचा चावा घेतल्याचे समजते.

मोठ्या प्रमाणात असलेल्या मोकाट कुत्र्यांमुळे जीवाच्या भीतीने सध्या रात्रीच्या वेळी वडगाव स्मशानभूमी समोरील रस्त्यावरून ये-जा करणे नागरिकांना कठीण झाले आहे. तरी लोकप्रतिनिधीनसह महापालिका आयुक्तांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच या मोकाट कुत्र्यांनी कोणाचा जीव घेण्यापूर्वी त्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.