Daily Archives: Feb 20, 2023
बातम्या
मंगळूर येथे खोलीत आढळला बेळगावच्या पोलिसाचा मृतदेह
केएसआरपी सातव्या बटालियनमध्ये सेवेत असलेल्या बेळगावच्या पोलिसाचा मृतदेह आज सोमवारी सकाळी मंगळूर नजीकच्या असाईगोळी येथील त्याच्या भाड्याच्या खोलीत आढळून आला.
मयत 28 वर्षीय पोलिसाचे नांव विमलनाथ जैन (रा. बेळगाव) असे आहे. प्राथमिक तपासात विमलनाथ याने आत्महत्या केल्याचा कयास आहे.
पोलिसांनी दिलेल्या...
बातम्या
27 फेब्रुवारीला नरेंद्र मोदींचा बेळगाव दौरा निश्चित
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 फेब्रुवारी रोजी नव्याने बांधलेल्या शिवमोग्गा विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी कर्नाटक राज्याला भेट देणार आहेत आणि नंतर बेळगाव शहराच्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करणार आहेत.
दुपारी 2.15 ते 3:30 या वेळेत होणाऱ्या पंतप्रधानांच्या बेळगाव दौऱ्याची तयारी सुरू आहे....
बातम्या
देवस्थान कमिटी ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच उद्घाटन करा
छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे आणि किल्ले राजहंसगड विकास कामांच्या उद्घाटना वरून भाजप आणि काँग्रेस मध्ये श्रेयवादा वरून राजकारण सुरू असताना ग्रामस्थ आणि पंच मंडळीनी बैठक घेत मोठा निर्णय घेत ठराव केला.
राजहंस गड येथील ग्रामस्थांनी बैठक घेत राजहंसगड देवस्थान...
बातम्या
सभापती विरुद्ध ‘यांची’ उच्च न्यायालयात रिट याचिका
भ्रष्टाचार प्रकरणी लोकप्रतिनिधींवर खटला भरण्यासाठी मंजुरी घेण्याची प्रक्रिया असते. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या आमदारांच्या बाबतीत या मंजुरीचा सक्षम अधिकार फक्त विधानसभेच्या सभापतींना असतो. मात्र ही मंजुरी देण्याच्या बाबतीत कर्नाटक विधानसभेच्या सभापतीकडून विलंब होत असल्याने नाईलाजाने त्यांच्याविरुद्ध बेंगलोर येथील आमदार, खासदारांसाठी...
बातम्या
शहर म. ए. समिती बैठकीत कार्यकर्त्यांनी मांडल्या महत्वपूर्ण सूचना
बेळगाव लाईव्ह : रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी रामलिंग खिंड गल्ली येथील शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत 'चलो मुंबई' मोर्चा आणि आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर म. ए. समितीचे...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...