बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर येथील राजहंसगडावर प्रतिष्ठापित करण्यात आलेली शिवरायांची सिंहासनारूढ मूर्ती राजकारणाचा विषय बनली आहे. यासंदर्भात आजपर्यंत अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून आज टिपू सुलतान संघर्ष समितीचे राज्य सचिव फजल पठाण यांनीही शिवरायांच्या मूर्तीबाबत...
बेळगाव लाईव्ह : राज्यात लवकरच १५ हजार शिक्षकांच्या जागा भरतीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता असून शिक्षक भरतीसाठी पुन्हा एकदा शिक्षण खात्याने पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीचे काम हाती घेतले आहेत.
पात्र उमेदवारांची यादी जाहीर करताना उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह हजर राहण्याची सूचना...
बेळगाव लाईव्ह : ग्रामीण भागातील महिलांना समृद्ध करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर रोखण्यासह महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणाऱ्या रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाणार आहे.
रोहयोत ग्रामीण भागातील कुटुंबांचा सहभाग वाढावा यासाठी जिल्हा पंचायतीकडून ‘घरोघरी रोजगार' अभियान...
बेळगाव लाईव्ह : कल्लेहोळ गावच्या एका सुपुत्राने दिव्यांगावर मात करून मॅरेथॉनमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक मिळविले.
गटशिक्षणाधिकारी कार्यालय कोकटगेरे, तुमकूर येथे नुकत्याच पार पडलेल्या विशेष मुलांच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये सरकारी मराठी हायस्कूल, कल्लेहोळ येथील इयत्ता आठवीचा विद्यार्थी परशुराम मरूचे याने ५०...
बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील नूतनीकरण करण्यात आलेल्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या उदघाटन समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. पंतप्रधानांच्या हस्ते २७ फेब्रुवारी रोजी बेळगावच्या अत्याधुनिक रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनासह विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार...
कोल्हापूर येथून रेल्वेने सहकुटुंब तिरुपतीला जात असलेल्या एका प्रवाशाचे बेळगाव रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडलेले पैशाचे पाकीट बेळगाव रेल्वे पोलीस वैजनाथ पाटील यांनी त्या प्रवाशाला सुखरूप परत केल्याची घटना आज सोमवारी सायंकाळी घडली. त्यांच्या या प्रामाणिकपणाची रेल्वे स्थानकावर प्रशंसा होत होती.
याबाबतची...
बेळगाव शहरातील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 22 वा वार्षिक दीक्षांत (पदवीदान) सोहळा येत्या शुक्रवार दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वाजता डॉ. एपीजे अब्दुल कलाम सभागृह, जनसंगम, व्हिटीयू, बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
कर्नाटकचे राज्यपाल आणि विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे व्हीटीयू...
देशातील ईएसआय कॉर्पोरेशनची आज सोमवारी चंदीगड येथे 190 वी बैठक पार पडली. या बैठकीत कर्नाटकातील बेळगावसह देशातील एकूण सात ठिकाणी नूतन ईएसआयसी हॉस्पिटल्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बेळगावसह देशातील शमशाबाद (तेलंगणा), बारामती (महाराष्ट्र), किशनघर -अजमेर (राजस्थान), बालासोरी (ओरिसा), कुरनूल...
बेळगाव लाईव्ह : ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर बेळगावकर शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. महिन्याभरात केवळ दहा दिवस पाणीपुरवठा झाल्याने शहरवासीयांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी टंचाईची समस्या निर्माण...
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे येत्या 15 दिवसात पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती काँग्रेसचे कर्नाटक प्रदेश निरीक्षक रणदीपसिंग सुरजेवाला यांनी दिली आहे.
शहरातील काँग्रेस भवन मध्ये काल रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील सर्व...