22.5 C
Belgaum
Monday, June 5, 2023
 belgaum

Daily Archives: Feb 11, 2023

श्री चषकाचा अंतिम सामना : डान्सिंग अंपायर ठरणार आकर्षण

बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील व्हॅक्सिन डेपोवर सुरु असलेल्या श्री चषक बेळगाव जिल्हा मर्यादित टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी अल रझा आणि साईराज वॉरियर्स या दोन संघामध्ये रंगणार आहे. या सामन्याचे विशेष आकर्षण सामन्यासाठी पंच म्हणून येणारे 'डॅनी...

खानापूर मधील राजकारणाची रस्सीखेच!

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकांची चाहूल लागल्यापासूनच अनेक इच्छुकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चुरस ग्रामीण मतदार संघात पाहायला मिळेल असे चित्र जरी असले तरी खानापूर मतदार संघातही दिग्गज उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा...

या पत्रकाचा अर्थ काय?

बेळगाव लाईव्ह : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला गटा-तटाची खिंडार पडली असून याचा फटका सीमावासीयांना मागील काही निवडणुकीत बसला आहे. नेत्यांमध्ये पदावरून असलेले अंतर्गत मतभेद याला फटकारत सीमावासीयांकडून समिती नेत्यांना एकी करण्यासाठी तगादा लावण्यात आला. सीमावासीयांकडून समिती नेत्यांना देण्यात आलेल्या इशाऱ्यातून...

विरोध डावलून बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्गासाठी निविदा

बेळगाव लाईव्ह : राज्य आणि केंद्र सरकारने वरवर बळीराजासंदर्भात काळजी दर्शविली तरी शेतजमिनी संपादित करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे सत्र दुसऱ्या बाजूने सुरूच आहे. आता बेळगाव ते धारवाड नियोजित रेल्वे मार्ग सुपीक जमिनीतून करण्याचा विचार सुरु असून शेतकऱ्यांचा विरोध डावलून निविदा...

प्रताप कालकुंद्रीकरचे ‘मिस्टर हावेरी -2023’ स्पर्धेत सुयश

कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्सतर्फे हावेरी येथे आयोजित 'मिस्टर हावेरी -2023' या आंतर जिल्हा शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये बेळगावच्या रेसिडेन्सी क्लब जिमचा शरीर सौष्ठवपटू प्रताप कालकुंद्रीकर याने 70 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावण्याबरोबरच या स्पर्धेचे उपविजेतेपद देखील हस्तगत केले आहे. कर्नाटक...

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये विक्रमी खटले निकालात

प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी आज शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये विक्रमी खटले सामंजस्याने निकालात काढण्यात आले. प्रलंबित असलेल्या असंख्य खटल्यामुळे न्यायालयांवर वाढलेला ताण कमी करण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज शनिवारी सकाळी 10:30 वाजता शहरात आयोजित लोक अदालतीमध्ये...

‘या’ युवा फुटबॉलपटूंनी वाढविला बेळगावचा नावलौकिक

इंदोर येथे आयोजित खेलो इंडिया राष्ट्रीय युवा क्रीडा महोत्सव -2023 मध्ये कर्नाटक फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करत शहर परिसरातील दोघा युवा होतकरू फुटबॉलपटूंनी स्वतःसह बेळगावचे नांव उज्वल केले आहे. पदवीपूर्व द्वितीय वर्षात शिकत असलेला बेळगाव तालुक्यातील कडोली गावचा निवृत्ती सुनील पावनोजी...

रहदारी नियम भंग प्रकरणी 28.26 लाख रु. दंड जमा

रहदारी नियमांचा भंग केल्याप्रकरणी चलनाच्या स्वरूपात ठेवण्यात आलेल्या प्रलंबित दंडाच्या वसुलीसाठी दंडात 50 टक्के सूट देण्यात आली आहे. ही ऑफर आज शनिवार 11 फेब्रुवारीपर्यंत खुली असून काल शुक्रवारी 10 फेब्रुवारीपर्यंत 12 हजार 760 रहदारी नियम भंग गुन्ह्यांसाठी रहदारी पोलिसांकडे 28...

पाहुणे म्हणून आलेल्या भामट्यांनी लांबविला अडीच लाखाचा ऐवज

वर -वधू कडील मंडळी सावध नसतील तर लग्न सोहळ्याच्या घाईगडबडीचा गैरफायदा घेत भामटे किंमती ऐवजावर डल्ला मारतात हे अलीकडच्या काळात सर्वश्रुत आहे. याचाच प्रत्यय महावीर भवन येथे आला असून पाहुणे म्हणून आलेल्या भामट्यांच्या त्रिकूटाने सोन्यासह सुमारे अडीच लाखाची रक्कम...
- Advertisement -

Latest News

काका कलघटगी यांचे निधन*

बेळगाव- समादेवी गल्ली येथील रहिवासी, मार्केटमधील प्रख्यात व्यापारी, वैश्य समाजातील जेष्ठ आणि सारस्वत बँकेचे माजी संचालक रत्नाकर उर्फ काका...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !