बेळगाव लाईव्ह : संपूर्ण राज्यभरात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या बॅनरबाजीला ऊत आला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून बेळगाव मधील रस्ते, चौक हे बॅनरबाजीमुळे झाकोळले गेले आहेत. याबाबत 'बेळगाव लाईव्ह'वर अलीकडेच एक वृत्तही प्रकाशित करण्यात आले होते. विविध...
बेळगाव लाईव्ह : मोठ्या प्रमाणात घरपट्टी थकविलेल्या बेळगाव शहरातील बड्या थकबाकीदारांची वीज आणि नळजोडणी तोडण्यात येणार आहे. थकबाकीदारांना तीन नोटीस बजावणे, तिन्ही नोटिसींना प्रतिसाद न दिल्यास त्यांची वीज व नळ जोडणी तोडण्याचा आदेश महापालिका आयुक्त डॉ. रूद्रेश घाळी यांनी...
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक मिल्क फेडरेशन अंतर्गत 'नंदिनी' या ब्रँडच्या नावाखाली विक्री होणाऱ्या दुधाच्या मापात छुपी कपात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकातील सहकार मंत्रालयाच्या मालकीच्या महासंघाने अचानकपणे एक निर्णय घेतल्याने ग्राहक अचंबित झाले आहेत.
साधारणतः संक्रांतिनंतर दूध कमी...
रेल्वे खात्याचे पिंक बुक हे विविध कार्यक्रम किंवा प्रकल्प जे हाती घेण्यात आले आहेत अथवा हाती घेण्यात येणार आहेत यापासून बनलेले असते. पिंक बुकमध्ये भारतीय रेल्वेच्या विभिन्न सर्व विभागांची इतंभूत माहिती असते.
एकदा का रेल्वे अर्थसंकल्प जाहीर झाला की 'पिंक...
बेळगाव लाईव्ह : बेळगावसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात सामील व्हावा हि तळमळ प्रत्येक सीमावासीय मनाशी बाळगून आहे. आणि यातही काही ध्येयवेडी माणसे असतात जी यत्र-तत्र-सर्वत्र केवळ आणि केवळ सीमाप्रश्नाची सोडवणूक या एकाच ध्येयाने प्रेरित असतात. बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीची विचारधारा...
बेळगाव येथील आंतरराष्ट्रीय श्री कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे शनिवार दि.4 ते10 फेब्रूवारी हे 7 दिवस भगवतगीता अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला आहे.
इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर ,शुक्रवार पेठ येथे रोज सायंकाळी 6.30 ते 8.30 पर्यन्त हिन्दी व इंग्रजी भाषेत...
शहरातील बापट गल्ली परिसरात एका मोकाट कुत्र्याने तब्बल 11 जणांचा चावा घेतल्याची घटना काल गुरुवारी रात्री घडली असून कुत्र्याच्या हल्ल्यात 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर त्या कुत्र्याला पकडण्यासाठी आज सकाळपासून महापालिकेच्या पथकाने शोध कार्य हाती घेतले...
बेळगाव शहरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गांजा व अफीम विक्रीसह अन्य गैरप्रकारांना तात्काळ घालावा. तसेच श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांवर विनाकारण फौजदारी गुन्हे नोंदवू नयेत, अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे एका निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत...
बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रस्तावित रिंगरोडसाठी संपादित करण्यात येणाऱ्या शेतजमिनींसाठी शेतकऱ्यांनी लेखी आक्षेप नोंदविले असून यावर प्रांताधिकारी सुनावणी करणार होते. मात्र सलग दुसऱ्यांदा रिंगरोडविरोधात नोंदवलेल्या आक्षेपांवर सुनावणीसाठी शेतकऱ्यांना ताटकळत ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.
बुधवारी होणारी...
बेळगाव लाईव्ह : सोमवार दि. ६ फेब्रुवारी रोजी बेळगाव महानगरपालिकेची महापौर-उपमहापौर निवडणूक होणार आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार महापौरपदी भाजपचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित होणार यात शंका नाही.
मात्र उपमहापौर पदासाठी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेविका...