Daily Archives: Dec 15, 2022
बातम्या
दगडफेकीत नव्हे तर अपघाताने फुटल्या त्या सरकारी गाडीच्या काचा
बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी बंगळुरु हून दाखल झालेल्या त्या वाहनावर दगडफेक झाली नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.१५ डिसेंबर २०२२ रोजी, बेंगळुरू चामराजपेठ येथील कृषी ग्रामीण विकास बँकेचा बोलेरो गाडीचा चालक चेतन एन. यांनी पोलिसांत तक्रार दिली होती की...
बातम्या
महामेळाव्याच्या जनजागृतीसाठी गावोगावी बैठका घ्या
महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा कोणत्याही परिस्थितीत १९ डिसेंबर रोजी यशस्वी होणारच. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गावोगावी जनजागृती करावी, असे आवाहन करताना महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार तालुका म. ए .समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
मराठा मंदिरात महामेळाव्यासंदर्भात गुरुवारी माजी आमदार कार्याध्यक्ष मनोहर किनेकर...
विशेष
कर्नाटक लोकशाहीची पायमल्ली करण्यात अग्रेसर : मालोजी अष्टेकर
बेळगाव लाईव्ह : समाजव्यवस्थेसाठी भारताच्या घटनेत लोकशाही मूल्ये प्रदान करण्यात आली आहेत. या अंतर्गत भारतीय नागरिकांना मुक्तपणे संचार करण्याचे हक्क देखील देण्यात आले आहेत. मात्र कर्नाटक सरकार सातत्याने घटनेची आणि लोकशाहीची पायमल्ली करण्यात अग्रेसर राहिले आहे. कर्नाटक सरकार लोकशाहीपेक्षाही...
बातम्या
कर्नाटकाच्या सीमेवर शंभूराज देसाई हजेरी लावणार
सर्वोच्य न्यायालयात अंतिम टप्प्यावर असणाऱ्या सुनावणीदरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर तात्पुरता पडदा टाकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दिल्ली येथे बुधवारी पार पडली.
यानंतर लगेचच महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई हे बेळगावच्या सीमेला लागूनच असलेल्या चंदगड तालुक्यातील शिनोळी या...
बातम्या
तुम्ही फक्त सहकार्य करा आम्ही मेळावा शांततेत पार पाडू
महाराष्ट्रातील नेत्यांना येऊ नका असे आवाहन करा, अशा पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीस अप्रत्यक्ष नकार देताना आम्ही आमचा मेळावा शांततेत पार पाडतो. पोलीस प्रशासनाने फक्त आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करावे, असे मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज गुरुवारी पोलीस प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत...
बातम्या
महामेळाव्यासाठी ‘चलो बेळगाव’ची हाक
सीमाप्रश्नी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार दि. 19 डिसेंबर 2022 रोजी आयोजित महामेळाव्याला म्हणत सर्वांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून तो यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी 'चलो बेळगाव'ची हाक देण्यात आली आहे.
टिळकवाडी येथील...
बातम्या
अधिवेशनासाठी आलेल्या वाहनावर अज्ञातांकडून दगडेफक
बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये 19 पासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी राज्यातून विविध अधिकारी, मंत्री बेळगावमध्ये दाखल होत आहेत.
एकीकडे सीमाप्रश्नावरून तापलेले वातावरण आणि दुसरीकडे याच काळात सुरु होणारे हिवाळी अधिवेशन यादरम्यान बंगळुरूहून बेळगावमध्ये दाखल झालेल्या कर्नाटक राज्य कृषी ग्रामीण विकास...
बातम्या
सीमा वासियांना दुय्यम वागणूक :वकील सातेरी
बेळगाव लाईव्ह : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कर्नाटक - महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पार पडलेल्या बैठकीबाबत सीमाभागात विभिन्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. माजी महापौर आणि सीमा लढ्याचे अभ्यासक ऍड. नागेश सातेरी यांनी 'बेळगाव लाईव्ह'ला प्रतिक्रिया दिली असून...
विशेष
केंद्राने सीमावासियांच्या तोंडाला केवळ पानेच पुसली : पियुष हावळ
बेळगाव लाईव्ह : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीनंतर सीमावासीयातून नाराजी व्यक्त होत असून सीमाभागातील तरुण गृहमंत्र्यांच्या बैठकीवर ताशेरे ओढत आहेत. बेळगावमधील तरुण आणि सीमालढ्याविषयी काम करणारे, अभ्यासक पियुष हावळ यांनीदेखील 'बेळगाव लाईव्ह'ला काल झालेल्या बैठकीबाबत प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना...
बातम्या
माध्यान्ह आहारांतर्गत मुलांना मिळणार ‘उत्सव विशेष भोजन’
सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या माध्यान्ह आहार योजनेमध्ये आता 'उत्सव विशेष भोजन' उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. सदर शाळांसाठी 'तुम्ही -आम्ही' कार्यक्रमांतर्गत प्रत्येक सण आणि उत्सवा दिवशी यापुढे विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहारात पौष्टिक आणि गोडधोड पदार्थ मिळणार आहेत.
शिक्षण...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...