Daily Archives: Dec 13, 2022
बातम्या
*लहान मुलांना राजहंसगड दर्शन*
मण्णूर येथील हिंदवी स्वराज्य संघटनेतर्फे गेली सहा वर्षे नित्यनियमाने दर रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा अर्चा सुरू आहे.
या पूजेला गावातील कार्यकर्ते आणि नागरिक त्याचप्रमाणे लहान मुले सुद्धा उपस्थित असतात. लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांची माहिती मिळावी या उद्देशाने...
बातम्या
*जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी 7 जण जखमी*
जागेच्या मालकी हक्कावरून दोन गटातील वादाचे पर्यवसान विळा, कोयत्याने हल्ला करून एका माजी लष्करी अधिकाऱ्यासह 7 सात जणांना गंभीर जखमी करण्यामध्ये झाल्याची घटना सावगाव रोडवर अंगडी कॉलेजनजीक सोमवारी सकाळी घडली. जखमींना जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
शोभा बसवंत तारीहाळकर...
बातम्या
महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नी राष्ट्रपतींना हस्तक्षेपाची विनंती
महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नी राष्ट्रपतींना हस्तक्षेपाची विनंती
महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वादाच्या प्रकरणात आपण स्वतः हस्तक्षेप करून हा वाद कायमचा निकालात काढण्यासाठी भारत सरकारला आवश्यक कार्यवाहीची सूचना करावी, अशी विनंती लोकसभेतील दक्षिण -मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी एका पत्राद्वारे खुद्द...
बातम्या
महामेळावा यशस्वी करण्याचा वज्रनिर्धार
महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा प्रकट करण्यासाठी तसेच कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ येत्या 19 डिसेंबर रोजी आयोजित मराठी भाषिकांचा महामेळावा यशस्वी करण्यासाठी समितीच्या प्रत्येक घटक समितीने आपापल्या भागात जनजागृती करावी आणि मेळाव्याला जास्तीत जास्त नागरिक उपस्थित राहतील याची खबरदारी...
बातम्या
हंचनाळ येथील दर्ग्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
हंचनाळ (ता. हुक्केरी जि. बेळगाव) येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील हजरत सईद गुलाबशा वाली दर्गा अन्यत्र हटवू नये. या ठिकाणचा महामार्गाचा मार्ग एक तर बदलण्यात यावा अथवा दर्गा वरून फ्लाय ओव्हर ब्रिज बांधावा, अशी मागणी हजरत सईद गुलाबशा...
बातम्या
वाचनालयाचा वर्धापन दिन
'छत्रपती शिवाजी महाराजांना समजावून घ्यायचे असेल तर त्यांनी लढविलेले किल्ले आणि गड यांची प्रत्यक्षात पाहणी करण्याची गरज आहे. मच्छे गावचे तरुण सार्वजनिक बाल शिवाजी वाचनालय चालवीत असतानाच हे गड भ्रमंतीचेही कार्य करीत आहेत हे कौतुकास्पद काम आहे" असे विचार...
क्रीडा
राज्यस्तरीय शॉर्ट कोर्स जलतरण स्पर्धेत ‘याचे’ सुयश
स्वीमर्स क्लब आणि ॲक्वेरियस स्विम क्लब बेळगावचा होतकरू जलतरणपटू अमन सूणगार याने नुकत्याच झालेल्या 21 व्या राज्यस्तरीय शॉर्ट कोर्स जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत तीन सुवर्ण पदकांसह एकूण 5 पदकांची कमाई करत अभिनंदन यश संपादन केले आहे. त्यामुळे आता त्याची दक्षिण...
बातम्या
आजच्या घडीला जनतेशी संवाद साधणे गरजेचे -आम. पवार
मी अशा (बेळगाव) ठिकाणी किंवा मंदिर वगैरे सार्वजनिक ठिकाणी जाताना प्रत्येकाला सांगत नाही. त्यामुळे राजकीय पदाधिकारीच आसपास राहतात. परिणामी जनतेशी संवाद साधता येत नाही. आज त्या संवादाचीच खरी गरज आहे, असे मत महाराष्ट्रातील जामखेडचे आमदार रोहित दादा पवार यांनी...
बातम्या
सीमा लढ्यासाठीचे त्याग, बलिदान व्यर्थ जाता कामा नये -आम. रोहित पवार
महाराष्ट्रात सामील होण्यासाठी गेली 60-70 वर्षे सीमावासीय मराठी बांधव लढत असलेली लढाई असामान्य आहे. येथील मराठी माणसासोबत एका कुटुंबाप्रमाणे राहण्याची जबाबदारी प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकाची आहे. सीमा लढ्यासाठी ज्यांनी त्याग व बलिदान दिले आहे ते व्यर्थ जाता कामा नये, असे...
बातम्या
आम. रोहित दादा पवार यांनी जाणून घेतल्या सीमावासीयांच्या भावना
सीमा लढ्यातील अग्रणी शरद पवार यांचे नातू युवा नेते आणि महाराष्ट्रातील जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज बेळगावला अचानक धावती भेट दिली. याप्रसंगी त्यांनी मध्य. म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याबरोबरच विविध ठिकाणी भेटी देऊन...
Latest News
विसर्जन मिरवणूक ध्वनीयंत्रणेस रात्री 10 पर्यंतच मुभा
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जना दिवशी शहर आणि उपनगरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि आपला लिलावाचा कार्यक्रम सकाळच्या सत्रात...