स्टेनोग्राफर भर्ती 2022: स्टेनोग्राफी कौशल्यासह 12 वी पास अर्ज करू शकतात
*महिला उमेदवारांना अर्ज करण्यास विशेष प्रोत्साहन*
अधिकृत अधिसूचनेनुसार, Staff Selection Commission भारत सरकारमधील विविध मंत्रालये/विभाग/संस्थांसाठी स्टेनोग्राफर ग्रेड C (Group-B) आणि स्टेनोग्राफर ग्रेड D (Group C) च्या भरतीसाठी खुली स्पर्धात्मक संगणक आधारित परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. स्टेनोग्राफीमध्ये आवश्यक कौशल्य असलेले उमेदवारच अर्ज करण्यास पात्र आहेत.
भारत सरकारने महिला उमेदवारांना अधिसूचनेमध्ये विशेष सूचना देऊन अर्ज करण्यास प्रोत्साहित केले आहे
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून बारावी किंवा समान परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख
5 सप्टेंबर 2022 (PM 11:00)
अर्ज फी
100 रु
SC/ST, ESM, PwD श्रेणीतील उमेदवारासाठी आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
संगणक आधारित परीक्षेची तारीख
नोव्हेंबर २०२२
वयोमर्यादा
(खाली नमूद केलेल्या वयोमर्यादेत श्रेणी अनुसार सूट दिली आहे)
स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’
01-01-2022 रोजी 18 ते 30 वर्षे
(म्हणजे 2 जानेवारी 1992 रोजी किंवा नंतर जन्मलेले आणि 1 जानेवारी 2004 पूर्वी किंवा 1 जानेवारी 2004 रोजी जन्मलेले उमेदवार)
स्टेनोग्राफर ग्रेड ‘डी’
01-01-2022 रोजी 18-27 वर्षे
(म्हणजे 2 जानेवारी 1995 रोजी किंवा नंतर जन्मलेले आणि 01-01-2004 पूर्वी किंवा 2004 रोजी जन्मलेले उमेदवार)
निवड प्रक्रिया
पहिला टप्पा संगणक आधारित परीक्षा
Phase I Computer Based Exam
General Intelligence & Reasoning 50 General Awareness 50
English Language Comprehension 50
Total 200 questions for 200 marks in duration of 2 hours.
दुसरा टप्पा कौशल्य चाचणी:
Phase II Skill Test in Stenography:
संगणक आधारित परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना अधिसूचनेत नमूद केलेल्या मानकांनुसार स्टेनोग्राफी इंग्रजी किंवा हिंदीसाठी कौशल्य चाचणीत बसणे आवश्यक आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
10वी/12वी गुणपत्रिका
पासपोर्ट फोटो / सही
आधार कार्ड
तपशीलवार सूचना आणि ऑनलाइन अर्जासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://ssc.nic.in
ऑनलाइन अर्ज आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा
रवी बेळगुंदकर
ऐम कोचिंग आणि करिअर मार्गदर्शन संस्था,
शेट्टी गल्ली, बेळगाव
मोबाईल क्रमांक 9442946703