belgaum

Movies

दर्जा सुधारून खाजगी शाळांप्रमाणे शिक्षण द्या: मंत्री मधु बंगारप्पा यांचे निर्देश

बेळगाव लाईव्ह : सरकारी शाळांमध्ये मुलांची पटसंख्या वाढवावी आणि...

जिल्हा विभाजनाचा निर्णय सरकारच्या स्तरावर – पालकमंत्री

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी...

३ तास मृतदेह खांबावरच लटकलेल्या अवस्थेत!

बेळगाव लाईव्ह : यरगट्टी येथे विजेचा धक्का लागून एका...

टिळकवाडी पोलिसांकडून चोरीच्या दोन प्रकरणांचा छडा

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत...

बडेकोळमठ अपघातांना आळा घालण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना

बेळगाव लाईव्ह : बडेकोळमठ परिसरात अनेक अपघात झाल्याने स्थानिकांमध्ये...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

बेळगुंदीजवळ अपघातात जवानाचा मृत्यू

 belgaum

भर पावसात गाडी चालवताना अंदाज न आल्याने स्विफ्ट कारची झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात बेळगुंदी गावच्या जवानाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे.

बेळगाव राकस्कोप रोडवर बाकनूर क्रॉस नजीक असलेल्या नाल्याजवळ ही घटना घडली असून या घटनेमध्ये ओमकार महादेव हिंडलगेकर वय 23 वर्षे रा. कलमेश्वर गल्ली बेळगुंदी या जवानाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारगाडी जोराने झाडाला आदळली आणि पलटी झाली गाडी इतकी वेगात होती की गाडीचा देखील चक्काचूर झाला आहे. ओमकार हा गेल्या चार वर्षापूर्वी सैन्यदलात भरती झाला होता सध्या अहमदनगरला सेवा बजावत होता.त्याच्या पश्चात्य आई वडील विवाहित भाऊ, बहीण असा परिवार आहे.Omkar hindalgekar

ओमकार हा भारतीय सैन्य दलामध्ये सेवेला होता गेल्या दहा दिवसापूर्वी मोठ्या भावाच्या लग्नासाठी सुट्टी निमित्त आला होता.सोमवारी रात्री कडोली येथील आपल्या मामाच्या गावी तो गाडी द्यायला बेळगुंदीहून बेळगावकडे जात असतेवेळी रात्री साडे अकराच्या दरम्यान हा अपघात घडला आहे.

या अपघाताची ग्रामीण पोलीस स्थानकत नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मंगळवारी सकाळी जवानाचे पार्थिव बीम्स शवगारात शवचिकित्सा केल्यावर नातेवाईकांकडे सोपवण्यात येणार आहे.सीमेवर देशसेवा बजावणाऱ्या बेळगुंदीच्या जवानाचा अपघातात मृत्यू झाल्याने बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.