belgaum

Movies

इम्पॅक्ट स्टोरी :हरवलेली बॅग परत मिळाली

बेळगाव लाईव्ह : या डिजिटल माध्यमाच्या युगात वेगवेगळ्या पद्धतीने...

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

बेळगाव लाईव्ह: जिद्द नसेल तर हजारो पळवाटा असतात त्यासाठी...

मनपाने हायग्रिवा कंपनीला 12.4 कोटी रुपये देण्याचा आदेश

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेला हायग्रिवा कंपनीला 12.4 कोटी...

24 जोडप्यांचे पुनर्मिलन, 16,000 हून अधिक प्रकरणे निकाली

बेळगाव लाईव्ह : जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

…वाजली घंटा पुन्हा गजबजल्या शाळा!

 belgaum

बेळगावसह संपूर्ण राज्यात आज सोमवारपासून नव्या शालेय शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्यामुळे सर्व शाळा विद्यार्थी विद्यार्थिनी गजबजून गेल्या असून शाळा परिसरात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे.

दरवर्षी मे अखेरीस शाळा सुरू केल्या जात होत्या. परंतु यंदाच्या 2022 -23 या शैक्षणिक वर्षासाठी 15 दिवस आधीच शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काल रविवार पासून घरोघरी पालकवर्ग आपल्या पाल्याला शाळेत धाडण्याच्या तयारीला लागला होता. काल रविवारी पालक व विद्यार्थ्यांनी दप्तर वह्या व इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती.

आज सकाळपासून शाळेतील वर्गात वेळेवर हजेरी लावण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची लगबग सुरू होती. लहान मुलांचा अपवाद वगळता प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेला जाण्यासाठी उत्सुक दिसत होता. त्यामुळे शहरातील शाळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर गणवेशातील मुलामुलींची गर्दी पहावयास मिळत होती.

 belgaum

शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे प्रत्येक शिक्षण संस्था शाळा सुरू करण्यासाठी सज्ज झाल्या होत्या. शिक्षक वर्ग तर गेल्या शनिवारपासूनच शाळेत दाखल झाला होता. शनिवारी शाळांची स्वच्छता करण्यात आली, त्याच प्रमाणे काल रविवारी बऱ्याच शाळांमध्ये एसडीएमसी अर्थात शाळा सुधारणा समिती व पालकांची बैठक घेण्यात आली. शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे आज अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तोरणे बांधण्याबरोबरच कांही शाळांमध्ये प्रवेशद्वारावर आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आली होती.

प्रत्येक शाळेत शिक्षकवर्ग विद्यार्थी विद्यार्थिनींचे सुहास्यवदनाने आणि उस्फुर्त स्वागत करताना दिसत होता. वार्षिक परीक्षेच्या सुट्टीनंतर आपला मित्र-मैत्रिणींचा गट पुन्हा एकत्र येणार असल्यामुळे विद्यार्थी- विद्यार्थिनींचा चेहऱ्यावर आनंद दिसत होता. पहिला दिवस असल्यामुळे बरेच पालक आपल्या मुलांना शाळेला सोडण्यासाठी आले होते. त्याचप्रमाणे बरीच भावंडे एकमेकांचा हात हातात धरून गणवेशात शाळेला येताना दिसत होती.School reopen

सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे आज पहिल्या दिवशी गोड पदार्थ देऊन स्वागत केले जाणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने एका परिपत्रकाद्वारे पहिल्या दिवशी मिळणाऱ्या दुपारच्या माध्यान्ह आहारासोबत किमान एक गोड पदार्थ देण्याचे निर्देश दिले आहेत.

यंदाच्या या नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी आखण्यात आलेल्या ‘लर्निंग रिकव्हरी प्रोजेक्ट’साठी पहिल्या दिवशी पासूनच अभ्यासाला सुरुवात केली जाणार आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांची झालेले नुकसान भरून काढण्यासाठी लर्निंग रिकव्हरी प्रोजेक्ट शिकविला जाणार आहे. त्यामुळे मागील इयत्तांमध्ये जे सामर्थ्य येणे गरजेचे होते ते आता या उपक्रमातून भरून काढले जाणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील 5,300 शाळा महिन्याभरानंतर आजपासून पूर्ववत सुरू झाल्या आहेत. कोरोना जरी कमी झाला असला तरी आवश्यक सर्व ती खबरदारी शिक्षण विभागाकडून घेतली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.