Wednesday, January 22, 2025

/

बेळगाव दिल्ली विमानाचे बिघडले होते इंजिन…

 belgaum

स्पाइसजेट बी 737 (व्हीटी-एसएलपी) ला दिल्ली येथे करावा लागला इंजिनमध्ये बिघाडाचा सामना

गुरुवारी बेळगावहून दिल्लीला जाणाऱ्या एसजी-४७२ या नावाने कार्यरत स्पाइसजेट बोईंग ७३७ (व्हीटी-एसएलपी) या कंपनीने इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर विमान दिल्ली येथे प्राधान्याने उतरण्याची मागणी केली. हे विमान दिल्लीत सुरक्षितपणे उतरले आहे.

“डाऊनसेंट इंजिन क्रमांक २ च्या दरम्यान इंधन फिल्टर बायपास मध्ये धूर आला. नॉर्मल चेकलिस्ट क्रिया पार पाडल्या गेल्या. विमान सुरक्षितपणे उतरले,” असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

एसजी-४७२ हे विमान सकाळी ९.१५ वाजता बेळगावहून निघाले आणि सकाळी ११.४५ वाजता दिल्लीला पोहोचले. दिल्ली विमानतळावर ते सुखरूप उतरले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.