Thursday, May 2, 2024

/

‘राज्यात कमी तपमानाची नोंद’

 belgaum

बुधवारी राज्यातील सगळ्यात कमी तापमानाची नोंद बेळगावात झाली.१३.५ इतक्या कमी तापमानाची नोंद बुधवारी बेळगावात झाली.
पुढील चोवीस तासात राज्यात आकाश स्वच्छ असणार असून कमाल तापमान ३० तर किमान तापमान १६ असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळच्या वेळी दाट धुके असणार असून दवबिंदू पडणार आहेत असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.पुढील चोवीस तास सकाळच्या वेळी तापमानात घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे.

जानेवारी 10 ते 20 च्या दरम्यान थंडी आणि धुकं बेळगावात वाढलं होतं मात्र आठवड्यापासून गरमी देखील वाढली होती मात्र बुधवारी सकाळी बेळगाव विमान तळ राज्यातील सर्वात कमी तपमान नोंद झालं आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.