सलग तीन चार दिवस पाठपुरावा करून देखील रक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने अखेर श्री कपिलनाथ युवक मंडळाच्या माध्यमातून शिवतीर्थावर फोकस लाईट बसवण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक कपिल भोसले यांच्या सहकार्यातून स्वखर्चाने शिवतीर्थावर लाईट फोकस बसवण्यात आले.शनिवारी स्वतः कपिलनाथ...
स्वरमल्हार फाऊंडेशन बेळगाव तर्फे ऐश्वर्या यार्दी, धारवाड आणि आकाश पंडित, बेळगाव या उदयोन्मुख युवा कलाकारांच्या गायनाची बैठक नुकतीच संपन्न झाली.
पं कैवल्य कुमार गुरव यांची तालीम घेत असलेल्या ऐश्वर्या ने राग अहिर भैरव मध्ये विलंबित एकतालातील पारंपारिक बंदिश'रसिया म्हारा '...
सायबर पैशांची फसवणूक रोखण्यासाठी जागरूकता हा एक मार्ग आहे. अशा प्रकारे आम्ही सोशल मीडिया आणि सामान्य मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करत आहोत. डीसीपी डॉ विक्रम आमटे यांनी सायबर फसवणूक झाल्यास तत्काळ बँक आणि सीईएन पोलीस स्टेशनला माहिती देण्याचे आवाहन...
बेळगावातील बेनकनहळ्ळी गावातील तरुणाच्या आत्महत्या प्रकरणाचा आम्ही गांभीर्याने विचार केला आहे. 4 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने तपास करत आहोत, असे डीसीपी डॉ विक्रम आमटे यांनी सांगितले.
22 ऑक्टोबर रोजी बेनकनहळ्ळी गावातील मारुती गल्ली येथील संजय...
मेथोडिस्ट चर्चचे माजी जिल्हा अधीक्षक, प्रभाकर शॅद्राक (68) पोलंडमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. बेळगाव जिल्ह्यातील मेथोडिस्ट चर्चचे प्रमुख म्हणून नऊ वर्षे काम करणारे रेव्ह शॅद्राक यांचे शुक्रवारी घशाच्या कर्करोगाने निधन झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भारतीय वेळेनुसार आज (शनिवारी) दुपारी...
बेंगळुरू, बेळगाव आणि कर्नाटकच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे- बंगळुरू मध्ये शुक्रवार, 5 नोव्हेंबर ते शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत गडगडाटी वादळासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
आणि सोमवारपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडेल. दरम्यान, दक्षिण...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...