Tuesday, April 23, 2024

/

नकली प्रेस आय डी घेऊन फिरताय…. तर सावधान

 belgaum

लॉकडाऊन मध्ये बेकायदेशीर आय डी घेऊन फिरणाऱ्या एका ऑटो चालक युवकास पोलिसांनी अटक करुन कारवाई केली आहे.

अवधी संपलेल्या साप्ताहिकाचे ओळखपत्र सोबत घेऊन स्वतःच्या लाभासाठी कोविड 19 नियमावलीचे उल्लंघन करत आटो रिक्षा चालवणाऱ्या एकास अटक केली आहे.Auto driver

खडे बाजार पोलिसांनी उल्हास बसवराज अडवाणी वय 19 रा.टीचर्स कॉलनी हिंडलगा असे या बेकायदेशीर ओळखपत्र घेऊन फिरणाऱ्याचे नाव आहे.

 belgaum

पोलिसांनी एक ऑटो रिक्षा आणि ओळखपत्र जप्त केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.