Friday, September 20, 2024

/

रविवारी बेळगावात 336 नवीन रुग्ण तर 125 डिस्चार्ज

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात रविवारी 25 एप्रिल रोजी 336 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले असून 125 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारीच्या 336 नवीन कोरोना रुग्णामूळे एकूण सक्रिय रुग्ण संख्या 2 हजार पार होत 2069 इतकी झाली आहे.

कोविडच्या दुसऱ्या लाटेत एका दिवसांत 336 रुग्ण हा मोठा आकडा समोर आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य खात्याची चिंता वाढली आहे.

आता पर्यंत 369 जण कोरोना मुळे बेळगावात दगावले आहेत.रविवारी जवळपास 125 जण रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.राज्यात एका दिवसांत 34804 रुग्ण सापडले आहेत.

25 एप्रिल रोजी बेळगाव जिल्ह्यात 336 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत त्यात बेळगाव तालुक्यात सर्वाधिक 157 रुग्ण सापडले आहेत कोणत्या तालुक्यात किती रुग्ण पहा खालील तक्त्यात

https://www.instagram.com/p/COF3sXRhVha/?igshid=17i5wkygncsqe

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.