Sunday, April 28, 2024

/

बापट गल्लीत युवकाची आत्महत्या

 belgaum

शुक्रवारी सकाळी बापट गल्लीत 35 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

विजय विष्णू गव्हाणे असे त्याचे नाव असून तो बापट गल्लीतच प्रिंटिंग प्रेस मध्ये काम करत होता

या बाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार विजय याने सकाळी नऊ च्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली आहे त्याच्या पश्चयात पत्नी एक मुलगा , आई भाऊ बहीण असा परिवार आहे.

 belgaum

आत्महत्या प्रकरणी खडे बाजार पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे मात्र आत्महत्या करण्याचे नेमकं कारण समजू शकलं नाही पोलीस अधिक तपास करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.