Saturday, April 20, 2024

/

मालवाहू गाडीतून लाखो रुपयांची दारू जप्त

 belgaum

मालवाहू गाडीतून लाखो रुपयांची दारू जप्तगोवामार्गे औरंगाबादला छुप्या मार्गाने मद्य वाहतूक करणाऱ्या मालवाहू गाडीवर छापा टाकून सुमारे पाच लाखाहून अधिक किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे.

कणकुंबी चेकपोस्ट नाक्यावरील अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी हि कारवाई केली असून दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. गोव्यामधून बेळगाव आणि बेळगाव मार्गाने महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे या गाडीतून मद्य वाहतूक करण्यात येत होती.

लॉक डाउन काळात देखील बेळगाव अबकारी खात्याने जोरदार मोहीम राबवत अवैध रित्या आणण्यात येणारी दारू जप्त केली होती कालच गोवा सरकारने ये जा करणाऱ्या एन्ट्री खुली केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.