Monday, April 29, 2024

/

कोंबडी बाजारात जुगारी अड्ड्यावर छापा

 belgaum

बेळगाव कडोलकर गल्ली येथील कोंबडी बाजारात छापा टाकून पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. शनिवारी रात्री ही कारवाई केली आहे. त्यामुळे जुगार खेळणाऱ्या यांचे धाबे दणाणले आहेत.

खडेबाजार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सात जणांना अटक करून त्यांच्या जवळून 11550 रुपये जप्त केले आहेत व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

गजानन राजू माने महादेव बाळकृष्ण मेणसे दोघे राहणार भेंडीबाजार, रुपेश इराप्पा मंडोळकर राहणार मेनसे गल्ली ओंकार गणपत कडोलकर राहणार कडोलकर गल्ली विघ्नेश विजय कोल्हे राहणार भोई गल्ली बाळू अशोक पिरांजे राहणार कोरे गल्ली शहापूर ऋषभ किरण वरुर राहणार कुलकर्णी गल्ली अशी अटक करण्यात आलेल्याची जणांची नावे आहेत. त्यांच्यावर कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 belgaum

कोंबडी बाजारात जुगार सुरू असल्याची माहिती मिळतात खडेबाजार पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना अटक केली आहे. खडेबाजारचे एसीपी ए चंद्रप्पा व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून जुगार सुरू होता.

पोलिसांना याची माहिती मिळतात अचानक छापा टाकून या दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.