20.2 C
Belgaum
Tuesday, November 24, 2020
bg

Daily Archives: Aug 1, 2020

आत्तापर्यंत 53,648 जणांना डिस्चार्ज : बाधितांची संख्या झाली 1.29 लाख

गेल्या 24 तासात राज्यात नव्याने 5,172 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि. 1 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,29,287 इतकी झाली आहे....

बेळगाव जिल्ह्यात शनिवारी पुन्हा २१९ पॉझिटिव्ह रुग्ण!

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत चालली असून आज जिल्ह्यात पुन्हा २१९ नवे रुग्ण आढळून आले असून आज ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३४४९ वर पोहोचली आहे. याशिवाय आज ५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून...

आपल्या पदाचा असाही आदर!

सरकारी, निमसरकारी किंवा खासगी क्षेत्रात कार्यरत असणारे अनेक कर्मचारी असतात, जे खरोखर आपल्या सेवेप्रती आदर आणि प्रामाणिकपणे कार्यरत असतात. आपल्या कामात प्रामाणिकपणे आणि संपूर्णपणे स्वतःला झोकून देऊन कार्य करणारे असे अनेक अवलिया असतात. केवळ आपल्या निष्ठेच्या जोरावर शेवट्पर्यंत काम करणारे...

टिळकवाडीच्या या भागात मंगळवारी असणार बत्ती गुल

दुरूस्तीच्या कारणास्तव मंगळवार दि. 4 आगष्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत टिळकवाडी परिसरातील काही भागात विजपुरवठा ठप्प असणार आहे. मारूती कॉलनी, मराठा कॉलनी, एस. व्ही. कॉलनी, कॉंग्रेस रोड, पहिला रेल्वेगेट, नेहरू रोड, सावरकर रोड, रॉय रोड, वॅक्सिन डेपो...

अरवळी धरणात आत्महत्त्या केलेल्या युवतीची ओळख पटली

दुचाकी धरणाच्या बांधावर पार्क करून येळ्ळूर येथील अरवळी धरणात उडी घेऊन आत्महत्त्या केलेल्या युवतीची ओळख पटली असून पोलिसांनी मृतदेह शोधून पाण्या बाहेर काढण्यात यश मिळवलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सोनाली संजय सुरेकर वय 18 भाग्यनगर 9 क्रॉस पारिजात कॉलनी...

खरेदी दस्ताची नोंद मनपाला ठरतेय डोकेदुखी

भूमी अभिलेखा विभागातर्फे उपलब्ध होणाऱ्या मिळकतीच्या, उताऱ्याच्या कागद्पत्रांसंदर्भात दिरंगाई होत असल्याकारणाने नागरिकांची यामुळे गैरसोय होत आहे. याची दखल घेत आज सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी अनेक कार्यकर्त्यांसह मनपा उपायुक्तांनी भेट घेतली. बेळगाव महानगरपालिकेचा भूमि अभिलेख विभाग (डिपार्टमेंट ऑफ लँड रेकॉर्ड्स)...

बेळगावातील इलेक्ट्रिसिटी अर्थात विजेचा “हा” आहे इतिहास!

संपूर्ण राज्याला पॉवर ट्रान्समिशन करणारे "केपीटीसीएल" आज शनिवार दि. 1 ऑगस्ट 2020 रोजी आपला 21 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्त जाणून घेऊया बेळगावातील इलेक्ट्रिसिटी अर्थात विजेचा इतिहास..... बेळगावातील इलेक्ट्रिसिटी अर्थात विजेचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला खूप...

येळ्ळूर अरवाळी धरणामध्ये उडी घेऊन युवतीची आत्महत्या

येळ्ळूर (ता. बेळगांव) येथील अरवाळी धरणामध्ये उडी घेऊन एका युवतीने आत्महत्या केल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येळ्ळूर (ता. बेळगांव) येथील अरवाळी धरणाच्या ठिकाणी आज शनिवारी दुपारी एक युवती केए 22 एचबी 2904 या क्रमांकाच्या ॲक्टिवा दुचाकीवरून...

कोरोना सह इतर आजारावर देखील उपचार करा

फक्त कोरोनावर लक्ष केंद्रित न करता सिव्हिल हॉस्पिटलसह शहरातील खाजगी हॉस्पिटल्समध्ये सर्वसामान्य आजार आणि व्याधींवर उपचार केले जावेत या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन मानव अधिकार लोक कल्याण आणि भ्रष्टाचार विरोधी समितीतर्फे आज शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात यावे. मानव अधिकार लोक...

25 जुलैपर्यंत शहरात “या” ठिकाणी आढळले आहेत 440 रुग्ण

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 25 जुलै 2020 पर्यंत बेळगाव शहरात सुमारे 440 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. शहर आणि उपनगरात ज्या ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत त्याची यादी खालील प्रमाणे आहे. (ही यादी परिपूर्ण...
- Advertisement -

Latest News

बेळगाव दक्षिण भागाला मंगळवारी पाणी पुरवठा नाही

पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला गळती लागल्याने बेळगाव दक्षिण विभागातील शहापूर, वडगाव, जुने बेळगाव, खासबाग या विभागाच्या पाणी पुरवठात २४...
- Advertisement -

मार्किंग रेषेच्या आतच होणार भाजी विक्री

शहरातील समादेवी गल्लीतील भाजीविक्रेते तसेच फळविक्रेत्यांना वाहतूक कोंडीमुळे रहदारी पोलिसांनी हटविले होते. याविरोधात आज समादेवी गल्ली येथील भाजीविक्रेत्यांनी आणि फळविक्रेत्यांनी आंदोलन केले. पोलिसांनी केलेल्या...

रामलिंग खिंड गल्ली पार्किंग समस्येबाबत रहदारी विभागाशी बैठक

शहरातील रामलिंग खिंड गल्ली येथील रस्ता रुंदीकरण करण्यात आल्यानंतर पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत होती. यासंदर्भात आज सकाळी रहदारी पोलीस विभागाचे सीपीआय हंडा यांना...

बेळगाव स्मार्ट सिटी अंतर्गत ११८ प्रकल्प पूर्णत्वास

बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने स्मार्ट सिटी प्रकल्पांची सद्यस्थिती जाहीर केली असून २३ नोव्हेंबर २०२० पर्यंत एकूण मंजूर निधी पैकी वापर करण्यात आलेल्या निधीचा आणि...

बायपाससंदर्भात शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

हलगा-मच्छे बायपास संदर्भात हायकोर्टाने नुकताच एक आदेश दिला असून यासंदर्भातील पुढील सुनावणी आणि कामकाज हे बेळगाव दिवाणी न्यायालयात करण्याचे आदेश दिले आहेत. या बायपास...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !