Thursday, April 25, 2024

/

टिळकवाडीच्या या भागात मंगळवारी असणार बत्ती गुल

 belgaum

दुरूस्तीच्या कारणास्तव मंगळवार दि. 4 आगष्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत टिळकवाडी परिसरातील काही भागात विजपुरवठा ठप्प असणार आहे.

मारूती कॉलनी, मराठा कॉलनी, एस. व्ही. कॉलनी, कॉंग्रेस रोड, पहिला रेल्वेगेट, नेहरू रोड, सावरकर रोड, रॉय रोड, वॅक्सिन डेपो ग्राऊंड, रानडे रोड, आगरकर रोड, दुसरा रेल्वे गेट,

हिंदु नगर, राणा प्रताप रोड, रविंद्रनाथ टागोर रोड, नानावाडी परिसर, आश्रयवाडी, अंगडी कॉलेज रोड पसिरात वी जपुरवठा बंद असणार आहे.टिळकवाडी भागातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हेस्कॉम शहर उपविभाग 2 कडून करण्यात आले आहे.

 belgaum

बेळगावातील इलेक्ट्रिसिटी अर्थात विजेचा “हा” आहे इतिहास!

बेळगावातील इलेक्ट्रिसिटी अर्थात विजेचा “हा” आहे इतिहास!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.