बेळगावातील इलेक्ट्रिसिटी अर्थात विजेचा “हा” आहे इतिहास!

संपूर्ण राज्याला पॉवर ट्रान्समिशन करणारे “केपीटीसीएल” आज शनिवार दि. 1 ऑगस्ट 2020 रोजी आपला 21 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्त जाणून घेऊया बेळगावातील इलेक्ट्रिसिटी अर्थात विजेचा इतिहास….. बेळगावातील इलेक्ट्रिसिटी अर्थात विजेचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला खूप मागे 1933 सालच्या काळात जावे लागेल. जेंव्हा अमाल्गमेटेड इलेक्ट्रिसिटी कंपनी लिमिटेड ही कंपनी मुंबईमध्ये समाविष्ट … Continue reading बेळगावातील इलेक्ट्रिसिटी अर्थात विजेचा “हा” आहे इतिहास!