Saturday, April 20, 2024

/

गुरुवारी जिल्ह्यात 92 रुग्णांची वाढ-आता पर्यंतचा मोठा आकडा

 belgaum

गुरुवारी बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून एका दिवसात 92 पॉजिटिव्ह रुग्ण सापडले आहेत आजवरचा हा सर्वात मोठा आकडा आहे .

बेळगाव जिल्ह्यात सापडलेले 92 रुग्ण पकडून एकूण रुग्ण संख्या 694 झाली असून ऍक्टिव्ह रुग्ण 300 झाले आहेत या शिवाय आता पर्यंत 377 रुग्ण झालेत बरे झाले आहेत 16 जुलै रोजीच्या राज्य मेडिकल बुलेटिन मध्ये वरील माहिती देण्यात आली आहे.

गेल्या तीन दिवसांत 64, 41 आणि 92 असे मिळून 197 रुग्ण सापडले आहेत त्यामुळे आरोग्य खात्याचे पुन्हा डोकेदुखी वाढली आहे.गेल्या पंधरा दिवसा पासून कोरोना संक्रमित रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे गुरुवारचा आकडा आज पर्यंत आलेला सर्वात मोठा आहे.

गुरुवारी 15 रायबाग,हुक्केरी 3,सौन्दत्ती 2, रामदुर्ग 10, चिकोडी 8,बैलहोंगल 2, अथणी 39 ,बेळगाव 20 ,खानापूर 2 आणि गोकाक 1 असे रुग्ण मिळाले आहेत. अथणी आणि रायबाग बेळगाव आकडे मोठे आहेत.

हे आहेत गुरुवारी बरे झालेले रुग्ण

P-23129, P-25549, P-31558, P-39196, P-39219, P-25554, P-25566, P-28984, P-28346, P-28342, P-28341, P-28333, P-28334, P-28335, P-42372

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1156598808031044&id=375504746140458

 

BLV608 P-47444 30 Male Belagavi Contact under tracing –

BLV609 P-47446 42 Male Belagavi Contact under tracing

BLV610 P-47447 32 Male Belagavi Contact under tracing

BLV611 P-47448 73 Male Belagavi Contact under tracing

BLV612 P-47449 68 Male Belagavi Contact under tracing

BLV613 P-47450 58 Male Belagavi Contact under tracing

BLV614 P-47453 53 Male Belagavi Contact under tracing

BLV615 P-47463 68 Male Belagavi Contact under tracing

BLV616 P-47471 29 Male Belagavi Contact under tracing

BLV617 P-47474 22 Female Belagavi Contact under tracing

BLV618 P-47487 19 Male Belagavi Contact under tracing

 

1 COMMENT

  1. लाॅकडाउन करावेच लागेल पण नुसतं लाॅकडाउन उपयोगाच नाही. त्या काळात प्रत्येक घरोघरी जाऊन टेस्ट केल्या जाव्यात
    AbCheck rapid diagnostic किट स्वस्तातही मिळते टेस्ट झटपट होतात,जे रुग्ण आढळतील त्यांचे विलगीकरण करून लगेच उपचार करण्यात यावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.