Friday, April 26, 2024

/

बेळगावात एकूण 271 रुग्ण झालेत बरे

 belgaum

गुरुवारी बेळगावात आणखी 15 जण कोरोना मुक्त झाले असून त्यांना सिव्हिल इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आलाय. एकूण 307 कोरोना पॉजिटिव्ह रुग्णापैकी 271 रुग्ण बरे झाले आहेत त्यामुळे केवळ 36 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.

गुरुवारी बेळगाव हुक्केरी चिकोडी आणि गोकाक मधील 15 जण निगेटिव्ह आले आहेत बेळगाव तालुक्यातील 7 हुक्केरी तालुक्यातील 4, चिकोडी तालुक्यातील 2 आणि गोकाक व महाराष्ट्र चंदगड मधील 1 असे एकूण 15 जण बरे झाले आहेत.

Negative patients
Negative patients

अशी आहे गुरुवारी कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची सूची

 belgaum

पी–3139
पी–3671
पी–3692
पी–4560
पी–3674
पी–5019
पी–2101
पी–2806
पी–3713
पी–3718
पी–4064
पी–4549
पी–5388
पी–5397
पी–4555
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.