Friday, November 15, 2024

/

मान्सूनसाठी बेळगाव आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन नंबर जाहीर

 belgaum

पावसाळ्यात दरवर्षी बेळगाव शहरातील विशेषत: मराठा कॉलनी, शिवाजी कॉलनी, नानावाडी, शास्त्रीनगर, शिवाजीनगर, गांधीनगर, फोर्ट रोड आदी सखल भागात पूर परिस्थिती निर्माण होते. बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज ब्लॉक होतात. झाडे पडतात आणि वीज गायब होते.

अशा परिस्थितीत शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी बेळगाव महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत. हेस्कॉमकडून त्यांचे हेल्पलाईन नंबर मिळताच ते देखील जाहीर केले जातील.

मान्सून अर्थात पावसाळ्यासाठी महापालिका आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाइन नंबर पुढील प्रमाणे आहेत.

 

Belagavi City Corporation Disaster Management Helpline Numbers for Monsoon
South
Head – M V Hiremath 9844140005 0831-2405308 0831-2436960
S H Muttanavar 9606384029
Manjushree M 8123287029
Vithal Honnal 9448578287
Ankit 8892580045
Pravinkumar 9964614707
Prashuram P N 9538477634
Ishwar K 9945905086
North
Head – Anand Deshpande 7411763887 0831-2405337 0831-2436960
B B Chogula 9916035108
Mahantesh Narsannnavr 8277587700
Ashtkuddin M D 8793638953
Adilkhan Pathan 9964207868
Mahadevamma 6364629719
Yallappa 7760377063

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.