Wednesday, May 8, 2024

/

अंगणवाडी महिला कार्यकर्ती पोजिटिव्ह

 belgaum

हिरेबागेवाडी येथील सहा व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.यामध्ये सहा महिला असून दोन पुरुष आहेत.या सहा महिलांपैकी एक महिला अंगणवाडी कार्यकर्ती आहे.

हिरेबागेवाडीमध्ये कोरोनाची लागण झाल्यावर या अंगणवाडी कार्यकर्तीला सर्वेचे काम सोपवण्यात आले होते.त्यावेळी सेकंडरी कॉन्टॅक्टमुळे या अंगणवाडी कार्यकर्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

हिरेबागेवाडी येथील सहा रुग्णांमुळे बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 61 झाली आहे.

 belgaum

हिरेबागेवाडी येथे आढळून आलेल्या 6 कोरोना बाधितांमध्ये 2 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. हिरेबागेवाडी येथील पी-482 (45 वर्षे)आणि पी-483 (38) हे दोन पुरुष तसेच पी-484 (80), पी-485 (55), पी-486 (42) व पी-487 (39 वर्षे) या चार महिला पी-128 या दुय्यम रुग्णाच्या (सेकंडरी कॉन्टॅक्ट) संपर्कात आल्याने कोरोनाग्रस्त बनले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.