21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 28, 2020

बेळगावातील अनधिकृत बांधकामांना घालावा आळा : मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

बेळगाव शहरांमध्ये अनाधिकृत बांधकामे झपाट्याने वाढत असून याला आळा घालण्यासाठी न्यायव्यवस्था प्रक्रिया सक्षम करून कर्तव्यदक्ष जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जावी, अशी मागणी गांधीनगर येथील जागरूक नागरिक सुरज नंदकुमार कणबरकर यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि नगर विकास मंत्र्यांकडे एका...

ग्रीन मॅन सायकलिस्ट नरपतसिंह राजपुरोहित बेळगावात

पर्यावरण संरक्षणासाठीचा संदेश देण्यासाठी जगातील सर्वाधिक लांब पल्ल्याच्या सायकल प्रवासावर निघालेल्या 'ग्रीन मॅन' सायकलिस्ट नरपत सिंग राजपुरोहित यांचे आज मंगळवारी बेळगावात आगमन झाले. 'ग्रीन मॅन' सायकलिस्ट नरपतसिंग राजपुरोहित यांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठीच्या आपल्या दीर्घ सायकल प्रवासाला गेल्या 27 जानेवारी...

यावर्षीच्या जगन्नाथ रथयात्रेचे काय काय असणार?

दरवर्षीप्रमाणे शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील श्री इस्कॉन मंदिरातर्फे येत्या गुरुवार दि. 30 आणि शुक्रवार दि. 31 जानेवारी 2020 रोजी श्री जगन्नाथ यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील इस्कॉन मंदिरामध्ये आज मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये श्री...

बेळगावात मटण विक्री बाबत असा झाला निर्णय

बेळगाव शहरात रात्री उशिरा पर्यन्त दुकानातून मटण विक्री होत होती मात्र आगामी 1 फेब्रुवारी पासून केवळ सायंकाळी सहा पर्यंत मटण मिळणार आहे. एकीकडे कांदा आणि टॉमेटोच्या भाववाढीची झळ तर दुसरीकडे मिरच्यांचे दर ही गगनाला मिळाले असताना मटणप्रेमींना या वर्षाची सुरुवात...

ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घाला : रिटेल फार्मसी असोसिएशन

नागरिकांनी स्थानिक डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन नुसारच औषधे घ्यावे औषधांची ऑनलाइन खरेदी करू नये. तसेच सरकारने सर्वसामान्यांच्या आरोग्यावर थेट परिणाम करणाऱ्या ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी बेळगाव डिस्ट्रिक्ट रिटेल फार्मसी असोसिएशनचे सेक्रेटरी जयवंत साळुंके यांनी केली आहे. कन्नड साहित्य भवन...

घरगुती गॅस जोडणी : एजन्सीजवर कारवाईची शिफारस

मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या विविध कायद्यांचे उल्लंघन शहरातील गॅस एजन्सीजकडून होत असल्याची बाब बेळगाव महापालिका प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून संबंधित गॅस एजन्सीच्या विरोधात अन्न व नागरी पुरवठा खाते आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून कारवाईची शिफारस केली आहे. महापालिकेच्या 24.10 टक्के, 7.25 टक्के आणि...

शहरातील वाताहत याला जबाबदार कोण

बेळगाव शहराचा समावेश स्मार्ट सिटीत झाल्यापासून नागरिकांची मात्र वाताहत सुरू आहे. विविध कामे हाती घेण्यात आली असली तरी त्यांचे योग्य नियोजन नसल्याने ही कामे अर्धवट स्थितीत पडून आहेत. अशा परिस्थितीत या सार्‍या कामांची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित...

बॉक्साईट रोडवरील तो सिग्नल सुरू

बेळगाव एपीएमसी मध्ये नव्याने सुरु करण्यात आलेल्या भाजी मार्केट मुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. एपीएमसी रोडवर ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवली आहे. त्यामुळे या ठिकाणी सिग्नल बसवावेत अशी मागणी होत होती. त्याची दखल घेऊन प्रशासनाने या ठिकाणी सिग्नल...

चांगळेश्वरी देवीचे दागिने लंपास!

बेळगाव ग्रामीण भागात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून येळ्ळूर श्री चांगळेश्वरी देवी मंदिर आणि धामणे येथील मंदिरात चोरी करून चोरट्यांनी लाखो रुपये किंमतीचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. चोरीच्या या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्रामीण भागात...

पूर्वसूचना न देता तिकीट आरक्षण कक्षाच्या स्थलांतरामुळे प्रवाशांचा गोंधळ

प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकातील नियंत्रण व तिकीट आरक्षण कक्ष पुन्हा एकदा स्थलांतरित करण्यात आल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकावरील जुने प्लॅटफॉर्म काढण्याचे काम हाती घेतल्यानंतर नियंत्रण व तिकीट आरक्षण...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !