Friday, April 19, 2024

/

आर टी ओ सर्कल दगडफेक आणखी एकास अटक

 belgaum

 

नागरिकत्व कायद्यांच्या विरोधात बेळगावातील मुस्लिम समाजाने काढलेल्या मोर्चा झाल्यावर आर टी सर्कल वर वाहनांवर आर टी ओ सर्कल दगडफेक आणखी एकास अटक

नागरिकत्व कायद्यांच्या विरोधात बेळगावातील मुस्लिम समाजाने काढलेल्या मोर्चा झाल्यावर आर टी सर्कल वर वाहनांवर झालेल्या दगडफेक प्रकरणी आणखी एकास अटक करण्यात आली आहे.

 belgaum

वाशिम निसार अहमद मुल्ला रा.आझादनगर बेळगाव असे ऑटो चालकाचे नाव आहे.मार्केट पोलिसांनी त्याला अटक करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.