22 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Dec 22, 2019

दोघांची रेल्वेखाली झोकून आत्महत्या

आनंदवाडी शहापूर येथील एका युवकाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री तिसऱया रेल्वे गेटजवळ घडली आहे. जीवनाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.लक्ष्मण वसंत सुराळकर (वय 38) असे त्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, दोन भाऊ,...

कॉलेज जीवनात शिक्षणाबरोबर चांगल्या गोष्टी लुटाव्यात: सुबोध भावे

महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यानी शिक्षणाबरोबर ज्या-ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या लुटाव्यात जेणेकरून भविष्यात कोणतीही खंत राहणार नाही, असे विचार सुप्रसिद्ध अभिनेते- दिग्दर्शक सुबोध भावे यांनी व्यक्त केले. टिळकवाडी येथील साउथ कोंकण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवाच्या रविवारी दुसऱ्या दिवशी सायंकाळी कॉलेज मैदानावर...

हॉकी बेळगाव संघाने जिंकला कडोलकर चषक

बेळगाव जिल्हा हॉकी संघटना आयोजित निमंत्रियांच्या राज्य स्तरीय हॉकी स्पर्धेत बेळगावच्या हॉकी बेळगाव संघाने यंग स्टार हुबळी संघाचा 2-1अश्या गोल फरकांनी पराभव करून पहिला मोहन कडोलकर चषक पटकावला. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हॉकी बेळगाव संघाने फिलोकोन संघाचा पेनल्टी स्ट्रोक 5-4...

आर टी ओ सर्कल दगडफेक आणखी एकास अटक

  नागरिकत्व कायद्यांच्या विरोधात बेळगावातील मुस्लिम समाजाने काढलेल्या मोर्चा झाल्यावर आर टी सर्कल वर वाहनांवर आर टी ओ सर्कल दगडफेक आणखी एकास अटक नागरिकत्व कायद्यांच्या विरोधात बेळगावातील मुस्लिम समाजाने काढलेल्या मोर्चा झाल्यावर आर टी सर्कल वर वाहनांवर झालेल्या दगडफेक प्रकरणी आणखी...

एपीएमसी अलतगा रस्त्याचे काम संथ गतीने

अनेकांची डोकेदुखी ठरणारा आणि या रस्त्यावरून जाताना शंभर वेळा विचार करायला लावणारा रस्ता म्हणजे एपीएमसी ते अलतगा. डोकेदुखी हा रस्ता म्हणून परिचित आहे. हा रस्ता कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. मात्र नुकतीच सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या...

मंगळवारी या भागात असेल वीज कपात

तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे मंगळवार दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शहरासह उपनगरातील काही भागांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. हॅस्कॉमच्या कॅम्प फिडर नानावाडी फिडर, हिंदवाडी फिडर, मारुती गल्ली फिडर, सिटी फिडर, टिळकवाडी फिडर, शहापुर फिडर...

वनखात्याचे दुर्लक्ष: वाघाकडून बैलाचा फडशा!

वन खात्याच्या दुर्लक्षामुळे गेल्या तीन महिन्यापासून हेम्माडगा (ता. खानापूर) परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या एका वाघाने गावाजवळच दिवसाढवळ्या एका बैलाचा फडशा पाडला. काल शनिवारी घडलेल्या या घटनेमुळे सदर परिसरातील वाघाच्या दहशतीमध्ये अधिकच भर पडली आहे. वाघाची शिकार झालेला बैल हेम्माडगा येथील शेतकरी...

मेघा गॅसचे पहिले सीएनजी स्टेशन बेळगावात कार्यरत

गांधीनगर बेळगाव येथे बेळगावातील पहिल्या सीएनजी स्टेशनचे उद्घाटन आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते पार पडले. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एमईआयएल) कंपनी शहरातील हे पहिले सीएनजी स्टेशन चालवणार आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एमईआयएल) ही हैदराबादची नामवंत कंपनी आहे....

‘तीन घरांना लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान’

गॅस गळतीमुळे सिलेंडर स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन घरांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.रविवारी सकाळी साडे नऊच्या दरम्यान लक्ष्मी गल्ली हलगा येथे ही घटना घडली आहे. या घटनेत शांतीनाथ चिक्कपराप्प, जिनाप्पा चिककपरप्पा आणि सुनील चिक्कपरप्पा यांची घरे आगीत जळली आहेत. अशी...

ट्रोल होताच जितेंद्र जोशींनी केली भूमिका स्पष्ट

मराठी,कन्नड दोघांनी कलेसाठी एकत्र यायला हवे असे विधान जितेंद्र जोशी यांनी केल्यामुळे अनेक मराठी तरुणांनी त्यांना ट्रोल केले.नंतर जितेंद्र जोशी यांनी आपली यासंबधी आपली भूमिका स्पष्ट केली. सगळे जण बेळगावातील मराठी जनतेला सल्ला देतात.विश्व कन्नड संमेलनाच्यावेळी अनेक मराठी भाषिकांची दुकाने...
- Advertisement -

Latest News

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते....
- Advertisement -

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...

लक्ष्मी नगर -समर्थ कॉलनीत कुत्र्यांचा हैदोस

रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत...

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

शहर - परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !