25.9 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Dec 4, 2019

स्विमर्स क्लब बेळगावला अ.भा. स्पर्धेचे सर्वसाधारण जेतेपद

बेळगावच्या स्विमर्स क्लबने फोंडा गोवा येथे आयोजित यंदाच्या अखिल भारतीय कै. श्रीमती सुहासिनी रमेश लोटलीकर स्मृति जलतरण स्पर्धेचे सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले आहे. लोटलीकर अँड कंपनी गोवा यांच्यातर्फे गेल्या 29 व 30 नोव्हेंबर 2019 रोजी सलग दोन दिवस या अ. भा....

‘ऑटो चालकाचा प्रामाणिकपणा’

सापडलेला मोबाईल सुखरूप परत करत ऑटो चालकाने प्रामाणिकपणा दाखवला आहे.शंकर राजगोळकर असे या प्रामाणिक ऑटो चालकाचे नाव असून या प्रामाणिक पणा बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. बुधवारी दुपारी रामदेव हॉटेल जवळ हेस्कॉमचे निवृत्त कर्मचारी बर्नर गोंचालवीस यांचा मोबाईल हरवला...

स्मार्ट सिटी अंतर्गत पालटणार अंगणवाड्यांचे स्वरूप

मुलांना आकर्षित करण्यासाठी आता अंगणवाडीचे स्वरूप पालटणार आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत उपनगरातील 43 अंगणवाड्यांसाठी निधी मंजूर झाला आहे. इतकेच नाही तर थेट डिजिटल शिक्षण देण्यात येणार आहे. अंगणवाड्यांमध्ये आरोग्य, स्वच्छता व शिक्षण या त्रिसूत्रीवर भर देण्यात येणार आहे. या कामासाठी...

राकसकोप जलाशय काठांवरील नुकसानग्रस्त पिकांचा पंचानामा

यंदाच्या पावसाळ्यात धोक्याची पातळी ओलांडलेल्या राकसकोप जलाशयाच्या पाण्यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पंचनामा मंगळवारी चंदगड महसूल खात्यातर्फे करण्यात आला. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील पाण्याने यंदाच्या पावसाळ्यात धोक्याची पातळी ओलांडली, परिणामी जलाशय परिसरातील पिके पाण्याखाली गेली. यामुळे राकसकोप परिसरातील शेतकऱ्यांचे...

सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूलची साहसी मोहीम

साहसी मोहिमेअंतर्गत सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या 35 वायु सैनिकांनी बेळगाव ते गोकाक गोडचीनमलकी हा प्रवास सायकलवरून पूर्ण केला. हवाईदलाच्या सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलने साहसी मोहिमेअंतर्गत बेळगाव ते गोकाक गोडचीनमलकी अशा सायकल प्रवासाचे आयोजन केले होते. सदर साहसी मोहिमेत ट्रेनिंग सेंटरच्या...

अशी आहे गोकाक मधली सतीश यांची रणनीती

गोकाक विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे लखन जारकीहोळी यांना निवडून आमदार सतीश जारकीहोळी यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.आपला उमेदवार नक्की निवडून येईल असा आत्मविश्वास सतीश जारकीहोळी यांना आहे. सतीश हे केवळ काँग्रेसच्या पारंपारिक मतावर अवलंबून नाहीत तर त्यांनी प्रचारा दरम्यान आपल्या...

शिवसेनेमुळे उंचावल्या सीमावासीयांच्या अपेक्षा

शिवसेना स्थापनेपासूनच मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी लढत आले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून लढे दिले.मराठी माणसात स्वाभिमान निर्माण करण्याचे कार्य शिवसेनेने केले हे कोणीही नाकारू शकत नाही.व्यवसाय असो वा रोजगार शिवसेनेने नेहमी मराठी माणसाचेच हित पाहिले.महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी मुंबई...

गाळ्यांना का टाळे ठोकले

जिल्हा पंचायतीच्या गाळ्यांचा बेकायदा वापर होत असल्याच्या तक्रारीवरून नेहरूनगर येथील तब्बल 20 दुकान गाळ्यांना मंगळवारी पोलीस बंदोबस्तात टाळे ठोकण्यात आले. न्यायालयीन आदेश व जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नोटीसीनुसार तालुका पंचायतीने देवराज अर्स बिल्डिंग एपीएमसी रोड नेहरूनगर येथे ही...

कांद्याने रडवलं…बेळगाव मार्केट मधला दर गगनाला

बेळगाव ए पी एम सी मार्केट यार्डात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोमवारी 170 रु.प्रति किलो म्हणजे 17 हजार क्विंटल दराने कांद्याची विक्री झाली.बेळगाव शहराच्या इतिहासात बुधवारचा दर सर्वात उचांक्की ठरला आहे. गेल्या महिन्या भरा पासून कांद्याचा दर दिवसेंदिवस वाढतच...

सी के नायडू स्पर्धेसाठी कर्नाटक संघात सुजय सातेरी

बीसीसीआय तर्फे आयोजित येत्या 11 ते 14 डिसेंबर दरम्यान हैदराबाद विरुद्ध होणाऱ्या सी के नायडू चषक 23 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेतील सामन्यासाठी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या संघाची निवड जाहिर झाली आहे. या संघात बेळगावच्या सुजय सातेरी याची संघाचा उपकर्णधार व...
- Advertisement -

Latest News

सरकारी योजनांचे श्रेय लाटण्यावर आता निर्बंध

स्थानिक नगर विकास योजनेसह अन्य योजना अंतर्गत हाती घेतलेल्या अनेक विकास कामांच्या ठिकाणी आपली छायाचित्रे लावून त्या कामांचे श्रेय...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !