Friday, April 26, 2024

/

दी वॉल चे बेळगावात वॉर्म वेलकम

 belgaum

बेळगावच्या के एस सी ए स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत ‘अ’ विरुद्ध श्रीलंका ‘अ’ मधील पुढील सामन्याचे आकर्षण जोरदार आहे.

उद्या पासून भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यात एकदिवसीय सामना ऑटो नगर येथील कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सामने होणार आहेत.

Rahul dravid

 belgaum

भारत ‘ अ’ चे प्रशिक्षक भारतीय क्रिकेट संघाची भिंत म्हणून ओळखले गेलेले प्रसिद्ध क्रिकेटपटू राहुल द्रविड यांचे या सामन्याच्या निमित्ताने बेळगावला पुन्हा आगमन झाले आहे. काकती येथील हॉटेल फेयरफील्ड मॅरीएट मध्ये आलेल्या राहुल द्रविड यांचे हॉटेलने जल्लोषात स्वागत केले.

राहुल द्रविड म्हणजे लाखो करोडो क्रिकेट प्रेमींचा लाडका क्रिकेटपटू. या द्रविड चे बेळगावातही लाखो चाहते आहेत. या साऱ्या चाहत्यांच्या वतीने झालेले दी वॉल चे हे वॉर्म वेलकम त्यालाही आपल्यावरील प्रेमाची कल्पना देईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.