19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Jan 22, 2019

शिवारात जुगार खेळणारे चौघे जुगारी अटकेत

शहापूर पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात मटका जुगार आणि बेटिंग वरील रेड धडाका सुरूच आहे मंगळवारी रात्री शहापूर पोलिसांनी बंडी मार्ग शिवारात जुगार खेळणाऱ्यां चौघांना अटक करून त्यांच्या जवळील 25 हजार पाचशे रुपये रक्कम जप्त केली आहे. प्रसाद गोडसे रा.भातकांडे गल्ली बेळगाव...

पांगुळ गल्ली जैसे थे…

बेळगाव शहराची होलसेल बाजार पेठ म्हणून ख्यात असलेल्या पांगुळ गल्ली येथे मास्टर प्लॅन मोहीम राबवून दोन महिने उलटले तरी अद्याप कोणत्याही कामाला सुरुवात झालेली नाही यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या होलसेल मार्केट असलेल्या गल्ली सध्या विद्रुपीकरण अवस्थेत आहे...

दोघां दागिने चोरट्यांना अटक 

दोन दागिने चोरट्यांना अटक करण्यात माळमारुती पोलिसांना यश आले आहे मारुतीचे पोलीस निरीक्षक बी आर गडेकर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी रुक्मिणी नगर येथील मंजुनाथ कल्लाप्पा हलगती वय 21  व्यवसाय रद्दी पेपर विक्री रा.रुक्मिणीनगर, प्रशांत राठोड वय 22...

‘मारिहाळ डबल मर्डरचा लागला 48 तासांत छडा’

घटनास्थळा कोणताही ठोस पुरावा नसताना पोलीस निरीक्षक विजय सिननूर यांनी मारिहाळ डबल मर्डरचा छडा घटनेच्या केवळ 48 तासांच्या आत लावला आहे या प्रकरणी मारिहाळ पोलिसांनी मारिहाळ गांवच्याच तिघां युवकांना अटक केली आहे. शिवानंद निंगप्पा करवीनकोप्प वय 23 ,महेश बसवराज नगारी...

चोरला रस्त्यावर वाढले अपघात

चोरला मार्गावर दोन वेगवेगळ्या झालेल्या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी या दोन्ही घटना उघडकीस आल्या आहेत. एकीकडे गोव्याला ये जा करणारा अनमोड रास्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने परिणामी या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ वाढली आहे त्यामुळे चोरला रस्ता डेंजर...

धुक्याने केली बत्ती गुल

भरपूर मोठ्या प्रमाणात पडलेल्या धुक्याने आज पहाटे बेळगाव शहराची बत्ती गुल केली. यामुळे बेळगाव वासींना तसेच आजूबाजूच्या काही ग्रामीण परिसरात सकाळी उठल्यावर वीज नसल्याचा फटका सहन करावा लागला. आज पहाटे 5.20 मिनिटांनी 220 केव्ही चे विजकेंद्र बंद पडले. ते सुरू...

‘धुक्यामुळे गुलाबी वातावरणाची पुन्हा चाहूल’

शहर आणि परिसरात पुन्हा वातावरण बदलाची झलक पहावयास मिळाली. शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने नागरिकांना पुन्हा एकदा गुलाबी वातावरण बदलाची चाहूल लागल्याचा अनुभव घेता आला. सोमवारी माध्यरात्रीपर्यंत थंडीने कुडकूडणारे नागरिक मंगळवारी सकाळी अचानक काही प्रमाणात थंडी आणि धुक्याचा...

बेकायदेशीर टॉवर ला विरोध

कोतवाल गल्ली येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आगा अपार्टमेंट वर मोबाईल टॉवर बसवण्यास परवानगी देऊ नका अशी मागणी केली आहे. या अपार्टमेंट मध्ये आधीच एक लग्नाचे सभागृह आहे. यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना रहदारीच्या समस्या होत आहेत.या अपार्टमेंटला चवथ्या आणि पाचव्या...

उडान ची घोषणा लांबणीवरच

सात जानेवारीला होणारी उडान ची घोषणा लांबणीवरच पडली असून ती केंव्हा होणार हे अजून स्पष्ट नाही. सरकार ला १११ निविदा अर्ज मिळाले असून त्यापैकी किती अर्जना मंजुरी मिळाली आहे हेच अजून जाहीर करण्यात आले नाही. केंद्रीय महसूल खात्याकडून सबसिडीची तरतूद...

यंदा जोंधळ्याचे पीक जोरदार

यावर्षी जोंधळा पिकाचे जोरदार उत्पादन येऊ लागले आहे. बेळगाव शहर आणि परिसरात आणि तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांनी यंदा जोंधळा लावला असून या जोंधळाला चांगले उत्पादन मिळत आहे. पोषक वातावरण रोगराई चा अभाव आणि इतर अनेक कारणांमुळे या जोंधळाचे पीक चांगले...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !