Thursday, April 18, 2024

/

अन… महाराजाना मिळाला पहिला मान’

 belgaum

गोगटे सर्कल उड्डाण पुल उदघाटन कार्यक्रमात उड्डाण पुलावरून पहिल्यांदा जाण्याचा मान छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाला आहे.

श्रेयवादा वरून बेळगावच्या लोक प्रतिनिधीत राजकारण सुरू असले तरी जनतेच्या आग्रहाखातर शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक या उड्डाण पुलावरून पहिला गेली आहे.ROb shivaji

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पिरनवाडी येथील युवकांनी गोगटे सर्कल येथे ही मूर्ती आणली होती या उड्डाण पुलावरून पहिला जाण्याचा मान कोणत्या लोक प्रतिनिधीला न मिळता छत्रपती शिवरायांना मिळाला.

 belgaum

कुणी ठरवून केले नाही पण योग्य जुळून आला आणि महाराजांची स्वारी पुढे गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.