बेळगाव प्रश्नी कृती करा अन्यथा समनव्यक मंत्री पदाचे खाते गोठवा अशी मागणी करत मुंबई येथील आजाद मैदानावर युवा समितीने ठिय्या आंदोलन केल्या नंतर समनव्यक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना जाग आली असून आगामी 12 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी...
बेळगाव शहरात आणि त्यातल्या त्यात खडे बाजार पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात रात्रीच्या वेळी समाज कंटकांनी हैदोस घातला असून रात्रीच्या वेळी घरा समोर लावलेल्या गाड्या फोडणे आणि चोरीच्या घटना वाढ झाली आहे.
रामलिंग खिंड गल्लीत लावलेल्या स्विफ्ट कारचे टायर चोरी केलेली घटना...
सीमाप्रश्नाच्या सर्वोच्च न्यायालयातील खटल्याची सुनावणी येत्या आठवड्याभरात कधीही होण्याची शक्यता आहे. दावा बोर्डावर आला असून रोस्टर पद्धतीने तो या आठवड्यात सुनावणीस येऊ शकेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
न्यायमूर्ती अर्जुन सक्री, न्या.अशोक भान आणि न्या.अब्दुल नजीर या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी...
शॉर्ट सर्किट मुळे आग लागून घराचे नुकसान झालेल्या यळगुकर कटुंबास अनेकजण मदतीचा हात देताहेत.बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी गावात आग लागल्याने गावडू यळगुकर आणि कृष्णा यळगुकर यांच्या घराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते त्यामुळं या कुटुंबातील सदस्यांचा संसार उघड्यावर पडला होता.
शॉर्ट...
नव्या पद्धतीचे सहजपणे चोरता येतील असे कचराकुंड मनपा बसवत आहे. यापूर्वी बसवलेले स्टीलचे लटकते कुंड चोरीला गेले आहेत. आता आणखी ९७ नवीन कुंड बसवले जाणार आहेत. नागरिकांच्या कराचा पैसा असा वाया जात असताना नगरसेवक शांत कसे काय? की मिलीभगत...
सावगाव येथे घटना घडली आणि चार आजाणती कोवळी तरुण मुले गमावली. धोका झाला. न भरून येणारी ही हानी झाली असली तरी अशी हानी इतर कुणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून प्रयत्न झालेत. या घटनेतील एका मयत तरुणाच्या नातेवाईकांनी त्या घटनेच्या...
आजच्या परफेक्शनच्या जगात प्रत्येक व्यक्तीला आपण परफेक्ट दिसावं आणि सगळ्यांनी परफेक्ट असाव असच वाटत असत. नुकतीच एका सिनेतारकेच्या निधनानिमित्त बरीच चर्चा झाली. तिने केलेली प्लास्टीक सर्जरी त्यामुळे झालेली कॉम्प्लीकेशन्स इत्यादी.. माणसाला हा असा हव्यास अगदी अनादी कालापासून आहे. परंतु...
बेळगावच्या सिटी सर्व्हे कार्यालयात नागरिकांचे सर्व्हे करण्यात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी कर्नाटक राज्य महसूल मंत्री आर व्ही देशपांडे यांच्याकडे करण्यात आली आहे. येथील भ्रष्टाचार निर्मुलन आणि सामाजिक संस्था तर्फे हे निवेदन देण्यात आले आहे.
नामदेव मोरे, शिवाजी...
बेळगावमध्ये होऊ घातलेल्या दहा दिवसीय हिवाळी अधिवेशनाचे विशेष अधिकारी म्हणून आयएएस अधिकारी उज्वल कुमार घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व खर्च आणि महत्वाच्या कामाची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.
सभाध्यक्ष के आर रमेशकुमार आणि राज्य मुख्य सचिव टी एम विजयभास्कर...
बेळगाव शहरातील आणखी ८ रस्ते स्मार्ट होणार आहेत. स्मार्ट सिटी योजनेतून या रस्त्यांचा विकास होणार आहे. २३ कोटी १४ लाख ६२ हजार रुपये खर्च करून ही विकासकामे होणार आहेत.
ऑटो नगर रोड, रिलायन्स ऑफिस रोड, स्टेडियम मागील रोड, उदय स्कुल...