Friday, April 26, 2024

/

अपहरण करणाऱ्यास अटक

 belgaum

नानाप्पा इराप्पा नाईक या पाच वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्यास अखेर मार्केट पोलिसांनी आज बुधवारी अटक केली आहे.
महम्मदशफी उदगट्टी ( वय ५०) असे त्याचे नाव आहे. नानाप्पा याला रस्त्यावरून उचलून नेऊन त्याने आपल्या घरी सोडले होते आणि आपण हैदराबाद येथे गेला होता.

पोलिसांनी सोमवारी रात्रीच नानाप्पा याची सुटका करून महम्मद याला बेळगावला परत आणण्याचे काम सुरू ठेवले होते. आज अटकेची कारवाई झाली अशी माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.