Tuesday, April 30, 2024

/

दुचाकी चोर गजाआड-अकरा दुचाकी जप्त

 belgaum

खडे बाजार पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्या जवळील पवणे तीन लाख किंमतीच्या अकरा दुचाकी जप्त केल्या आहेत.

KHade bazar bike theft
प्रकाश सयाजी पाटील वय 42 रा. पाटील गल्ली बेळगाव आणि यल्लपा परशुराम मलाड वय 27 रा. शाहू नगर बेळगाव अशी अटक केलेल्या दोन्ही दुचाकी चोरांची नावे आहेत.
शहरातील विविध ठिकाणच्या दुचाकी हे दोघे चोरून विकत होते मिळालेल्या माहिती वरून पोलिसांनी या दोघांना पकडून तपास केला असता दोघांनीही शहरातून 11 गाड्या चोरी केल्याचे कबूल केले आहे.पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कारवाई केली असून खडे बाजार पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.