belgaum

चप्पल आले आणि पाणीच बंद झाले

0
292
mahapalika building
 belgaum

 belgaum

शास्त्रीनगर येथील गुजरात भवन परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. आठ दहा दिवसांपूर्वी पाईपलाईन मधून चप्पल आले म्हणून नागरिकांनी तक्रार केली होती म्हणून पूर्ण पाईपलाईन खोदण्यात आली असून आता पाणी नाही अशी अवस्था झाली आहे.

चोवीस तास पाणी पुरवठा करण्यास नगरसेवक सीमल्याला जाऊन आले पण इथे एक मिनिटं पाणी येईना असे लोकांनी सांगितले. चप्पल कुठून घुसली आणि लिकेज कुठे आहे याचा शोधघेईपर्यंत लोकांची अवस्था बिकट होत आहे.
तेंव्हा डोक्यावर त्या चप्पल मारून घेण्याची वेळ नागरिकांवर आली असून लवकर पाणी सोडा अशी मागणी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.