Tuesday, April 23, 2024

/

‘सुनील आपटेकर बनले टीम मॅनेजर’

 belgaum

बेळगावचे सुपुत्र भारतीय रेल्वेचे प्रशिक्षक माजी मिस्टर इंडिया सुनील आपटेकर यांची भारतीय बॉडी बिल्डिंग टीम मॅनेजर पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

sunil aptekar

आगामी एशियन बॉडी बिल्डिंग चॅम्पियन स्पर्धेत सुनील आपटेकर हे टीम मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत.सुनील सध्या रेल्वेच्या टीमचे प्राशिक्षक म्हणून यशस्वी रित्या काम सांभाळलं आहे म्हणून त्यांची टीम इंडिया च्या मॅनेजर पदी निवड करण्यात आली आहे.

 belgaum

आर एस पी बी सचिव रेखा यादव यांनी आपटेकर त्यांची निवड केली आहे.सुनील आपटेकर हे दक्षिण पाश्चिम रेल्वेत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.एशियन बॉडी बिल्डिंग चॅम्पियन शिप स्पर्धा पुणे येथे 5 ते 8 ऑक्टोबर ला होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.