Sunday, April 28, 2024

/

जिल्हा क्रीडांगणावरही नजर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची

 belgaum

अनैतिक कारभार आणि बेकायदेशीर व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी आता जिल्हा क्रीडांगणावरही आता सीसीटीव्ही कॅमेराची नजर राहणार आहे.

जे एन एम सी कॉलेज रोडवर हे क्रीडांगण आहे. १२० राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडापटू हॉस्टेल मध्ये राहून या क्रीडांगणावर सराव करतात. तसेच अनेक क्रीडा उपक्रमही इथे होतात.

Cctv district stadium

 belgaum

युवजन क्रीडा खात्यातर्फे हे क्रीडांगण चालवले जाते. आता आठ सीसीटीव्ही कॅमेरा येथे बसवण्यात आले आहेत. काही कॉलेजचे विध्यार्थी आणि नागरिक बेकायदेशीरपणे व्यवहार करू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

सदर मैदान खेळासाठी राखीव असलं तरी रात्रीच्या वेळी प्रेमी युगलं मैदानात प्रवेश करत आहेत .जिल्हा पंचायतीच्या निधीतून जवळपास एक लाख रुपये खर्च करून 8 सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.