Monday, April 29, 2024

/

एलायन्सचे बंगळूर विमान लेट

 belgaum

बेळगाव बंगळुरू दरम्यान शनिवारचे एलायन्स एअरवेज चे विमान तब्बल चार तास उशीर आल्याने प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागला.

आठवड्यातुन तीन दिवस एलायन्स तर चार दिवस एअर इंडिया ची विमान सेवा बेळगाव बंगळुरू दरम्यान सुरू आहे त्यात शनिवारच्या दिवशी दुपारी साडे तीन वाजता एलायन्स एअर वेज चे विमान येत असते मात्र शनिवारी विमानात झालेल्या तांत्रिक बिगाडामुळे हे विमान सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आले सात वाजून चाळीस मिनिटानी बंगळुरू कडे रवाना झाले.

 

 belgaum

विमान उशीर होणार याची कल्पना एलायन्स च्या वतीनं बेळगाव विमान तळावर देण्यात आली होती.दररोज येणारे विमान तांत्रिक बिगाडामुळे दुरुस्त होऊ शकलें नसल्याने बंगळुरू हुन बदली विमान सोडण्यात आले आणि प्रवाश्यांना बंगळुरू कडे रवाना झाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.