Monday, April 29, 2024

/

प्रचाराचे चार दिवस शिल्लक

 belgaum

कर्नाटक विधानसभा निवडणूक येत्या शनिवारी १२ रोजी होणार आहे. निवडणुकीचे कौंटडॉवून सुरू झाले असून प्रचार करण्यासाठी शेवटचे ४ दिवस शिल्लक आहेत.
शनिवारी निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी गुरुवारी सायंकाळी प्रचार करण्याची मुदत संपणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे चारच दिवस शिल्लक आहेत.
वातावरण तप्त झाले आहे. प्रचारासाठी दिवसरात्र धडाका सुरू आहे. कार्यकर्ते आणि उमेदवार जोरात काम करत असून लढाईचा दिवस जवळ जवळ येईल तसे हे काम आणि जोरात सुरू होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.