Home बातम्या आयजीपी अलोककुमार यांना धमकी
belgaum

आयजीपी अलोककुमार यांना धमकी

0
आयजीपी अलोककुमार यांना धमकी
 belgaum

 belgaum
बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक आयजीपी अलोककुमार यांना धमकी आली आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.
alok kumar igp
अलोककुमार यांनी याबद्दल आज सकाळी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे.
दोन दिवसांपूर्वी त्यांना धमकीचा फोन आला होता, तसेच एक एसएमएस ही आला असून त्यात आक्षेपार्ह मजकुर आहे.
ही घटना अतिशय खळबळजनक ठरली असून पोलीस दल कामाला लागले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या धमकीचा सूत्रधार कोण याचा शोध सुरू आहे.
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.