Thursday, April 25, 2024

/

अंगडीना घरचा आहेर , केलं प्रतिमेच दहन

 belgaum

बेळगाव भाजप मध्ये सुरू असलेला तिकीट वाटपाचा गोंधळ संपलेला नसताना उत्तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपचेच खासदार सुरेश अंगडी यांच्या प्रतिमेच दहन करत त्यांना घरचा आहेर दिला आहे.

Bjp
उत्तर भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी टिळक चौकात खासदार अंगडी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रतिमेचा दहन केलं.

भाजपमध्ये अगोदर तिकीट जाहीर केले जाते यादीत नाव समाविष्ट केले जाते नंतर बी फॉर्म दिला जातो अशी परंपरा असताना काही इच्छुक मात्र बी फॉर्म मिळाला अश्या बातम्या पसरवत आहेत अश्या आळा घालण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी करत अंगडी बद्दल रोष व्यक्त केला.यावेळी गजू  नंदगडकर,मारुती सुतार रोहन जाधव आदी शेकडो महिला कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.