Friday, April 26, 2024

/

लक्ष्मीनारायण बाबत बेळगाव live चा अंदाज खरा ठरला

 belgaum

विणकरांचे नेते एम डी लक्ष्मीनारायण यांना काँग्रेस पक्षाने बेळगाव दक्षिण मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. त्यांनाच उमेदवारी मिळणार असा अंदाज बेळगाव live ने सर्वप्रथम व्यक्त केला होता, हा अंदाज खरा ठरला आहे.

3 डिसेंम्बर रोजी live ने लक्ष्मी नारायण यांना उमेदवारी मिळणार असा अंदाज व्यक्त केला होता.
एम डी हे स्थानिक नसले तरी विणकर मतांची पॅकेट साधण्यासाठी त्यांना काँग्रेसने आयात केले आहे. भाजपकडे जाणारी विणकर मते फोडून जागा जिंकण्याची त्यांची इच्छा आहे. यामुळे त्यांनाच तिकीट द्यायचे हे सहा महिन्यापूर्वीच निश्चित झाले होते.
बेळगाव live ला याची माहिती मिळाली होती. ही माहिती खरी ठरली आहे. भाजप चे मतविभाजन करून एम डी स्वतः विजयी होणार की समिती सारख्या संघटनेच्या उमेदवाराला पोषक ठरणार हे चर्चेत आहे. अचूक अंदाज आणि झटपट बातम्यांसाठी पहात राहा फक्त बेळगाव live.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.