एकीसाठी कै सुरेश हुंदरे मंच करणार प्रयत्न

0
 belgaum

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीबाबत तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये एकवाक्यता निर्माण करण्याबाबत महत्वाची चर्चा करण्यासाठी कै सुरेश हुंदरे स्मृती मंच ने आज दुपारी ४ वाजता अनगोळ येथील आदर्श को ऑप सोसायटीच्या सभागृहात बैठक आयोजित केली आहे.
सर्व मराठी भाषिक नगरसेवक, आजी माजी नगरसेवक, ता प व जिल्हा पंचायत सदस्य, सीमाभागातील ग्रामपंचायतीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी वेळेत उपस्थित राहा असे आवाहन अध्यक्ष राम आपटे यांनी केले आहे.
एकि करून प्रत्येक मतदारसंघात समितीचा आमदार निवडून आणण्याचे प्रयत्न करून प्रसंगी उपोषण करण्याची तयारी मंच ने केली आहे. मागील निवडणुकीत सुरेश हुंदरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडलेल्या कार्यकारी मंडळातर्फेच हे कार्य होत आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.