Saturday, April 20, 2024

/

सुर्यऊर्जा ठरतेय त्या गावांचा आधार

 belgaum

खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य विभागातील तळेवाडी, होर्डा, कृष्णपुर आणि मेंडील या गावांना आजपर्यंत गावात इलेक्टरीक दिवे बघून माहीत नव्हते.

Sour urjaआता या गावांमध्ये सुर्यऊर्जेमुळे दिवे प्राप्त झाले आहे.
रस्ते नाहीत, शाळा व हॉस्पिटल नाहीत, पावसात या गावचे रस्ते तीन ते पाच महिने बंदच असतात.आता आचारसंहितेच्या पूर्वी या गावांना सोलार प्रोजेक्टचे दिवे बसवण्यात आले आहेत.
सध्या प्रत्येक घराला दोन बल्ब ची सोय झाली आहे. आणखी वाढीव सुविधा मिळावी म्हणून गावकरी मागणी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.