Thursday, March 28, 2024

/

रहदारी नियंत्रणासाठी स्वतंत्र डी सी पी

 belgaum

बेळगाव शहरातील वाढत्या रहदारी  वर नियंत्रण ठेवण्यासाठी एक वेगळा डी सी पी असेल असं ट्विट पोलीस उपायुक्त सीमा लाटकर(law and order) यांनी केलं आहे.
बेळगाव शहरात पोलीस आयुक्तांच्या सह law and order) आणि; crime असे डी सी पी होते आता त्यात traffic रहदारी डी सी पी भरणी झाली आहे.

सीमा लाटकर यांनी केलेल्या ट्विट मध्ये रहदारी साठी वेगळे डी सी पी असणार याची कल्पना देत त्यांचा मोबाईल नंबर देखील दिला असून रहदारी च्या समस्या त्यांना कळवाव्यात असेही पोस्ट केलं आहे.

DCP(Law &; Order) Seema Latkar has tweeted – We have separate *DCP for traffic* and his no is 9480800652. kindly revert messages to him for swift action ! So issues relating to Traffic can be directly sent to that number.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.