Friday, December 20, 2024

/

कारागृहात जागतिक महिला दिन साजरा

 belgaum

आजच्या महिला दिना निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी महिला दिन साजरा करण्यात आला पण श्रीकांत काकतिकर आणि संदीप खनुकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंडलगा कारागृहात महिला कैद्या सान्निध्यात साजरा करण्यात आला
या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्ह्णून उपमहापौर मधूश्री पुजारी श्रीमती अनुश्री देशपांडे डॉ सविता कद्ददु उपस्थित होत्या

Jail
वेदांत सखी ग्रुप वडगांव,भारत नगर महिला मंडल,मुक्तांगण,मुक्तीधाम सेवा मंडळ , यशस्विनी फौंडेशन व के एल इ इस्पितळ चे डॉक्टर तसेच नगरसेवक अनंत देशपांडे नगरसेवक विजय पाटील,मधु कलंत्री गजानन होसुरकर ज्ञानेश्वर सायनेकर विनायक नायकोजी हेही होते
वेदांत तर्फे महिला कैद्या साठी अंर्त वस्त्रे व फळे तसेच मधू कलंत्री यांनी 50 चादर तसेच मुक्तांगण तर्फे टॉवेल यशश्विनी तर्फे सॅनिटरी नॅपकिन दिले गेले

या कार्यक्रमात ७० हुन अधिक महिलानी भाग घेतला होता महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमातुन महिला कैद्यासाठी अगदी दुर्लक्षित अश्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी एक प्रयत्न केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.