Thursday, April 18, 2024

/

सुनील आपटेकर बनले कोच

 belgaum

बॉडी बिल्डींग या खेळात सर्वात पहिला बेळगाव शहराचं नाव साता समुद्रा पार पोचवलेले माजी मिस्टर इंडिया सुनील आपटेकर यांची भारतीय रेल्वेच्या बॉडी बिल्डींग संघाच्या प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे.

sunil aptekar
रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाने त्यांनी बॉडी बिल्डींग मध्ये दिलेल्या योगदानाची दखल घेत सदर निवड केली आहे.सुनील हे सध्या रेल्वे खात्यात झोनल स्पेशल स्कॉड मध्ये मुख्य तिकिटं तपासनीस अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत.रेल्वेचा बॉडी बिल्डींग संघ जिथे सहभाग घेईल त्या ठिकाणी सुनील हे नाव नवीन बॉडी बिल्डींग खेळाडूना मार्गदर्शन करत द्रोणाचार्यांची भूमिका बजावणार आहेत .

1990 च्या दशकात चार वेळा मिस्टर इंडिया आणि एकदा मिस्टर आशिया हा किताब त्यांनी पटकवला आहे.बेळगाव सारख्या शहरात बॉडी बिल्डींग लोकप्रिय बनवण्यात सुनील यांचा मोठं योगदान आहे.बेळगाव live कडून आपटेकर पुढील वाटचालीस शुभेच्छा..चक दे इंडिया

 belgaum

सुनील आपटेकर -९७३१९४२१२०

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.