Friday, March 29, 2024

/

बुडा अध्यक्षपदी आमदार सेठ यांची नियुक्ती

 belgaum

बेळगाव नगर प्राधिकरण ( बुडा ) अध्यक्ष पदी उत्तर भागाचे आमदार फिरोज सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे .firoj seth

विधानसभा निवडणुकीच्या आचार संहिता लागू होण्यास केवळ एका महिन्या पेक्षा कमी अवधी शिल्लक असताना ही निवड झाल्याने राजकीय गोटात हा चर्चेचा विषय बनला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.